कोकणातील कलिंगड़ शेतीचा अफलातून प्रयोग | शेतकरी सहदेव प्रभू यांची प्रेरणादायी कथा✨✨
Автор: Adinath Rahate vlog
Загружено: 2026-01-10
Просмотров: 10061
Описание:
नमस्कार शेतकरी मित्रांनो 🙏
YouTube चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत थेट शेतातून खरी आणि उपयोगी शेतीविषयक माहिती घेऊन येत आहोत.
आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत
🍉 कुडाळ तालुका – गाव पाट येथील यशस्वी कलिंगड़ शेती 🍉
👨🌾 शेतकरी नाव : सहदेव प्रभू ,रामदास परब
📍 ठिकाण : गाव पाट, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल संपूर्ण माहिती 👇
✔️ कोकणातील जमिनीत कलिंगड़ शेती कशी करावी?
✔️ लागवडीसाठी योग्य वेळ व बियाणे निवड
✔️ रोपांची लागवड पद्धत व अंतर
✔️ पाणी व्यवस्थापन आणि खत नियोजन
✔️ रोग व किड नियंत्रण
✔️ किती दिवसांत काळिंगड तयार होते?
✔️ एकरी खर्च आणि अपेक्षित नफा
साहदेव प्रभू यांनी आधुनिक पद्धतीने कलिंगड़ शेती करून कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेतले आहे, हे या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळेल. ही शेती कोकणातील शेतकऱ्यांसाठी एक उत्तम प्रेरणा आहे.
👉 हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचावा म्हणून
LIKE 👍 | SHARE 🔄 | SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका.
तुमचे प्रश्न, शंका किंवा अनुभव COMMENT मध्ये नक्की लिहा 👇
#काळिंगडशेती
#KalingadSheti
#WatermelonFarming
#NigditSheti
#KonkanSheti
#KudalTaluka
#GavPat
#SindhudurgSheti
#SahadevPrabhu
#शेतकरी
#Shetkari
#IndianFarmer
#FarmersOfIndia
#RuralIndia
#VillageLife
#ShetiVlog
#ShetiVideo
#AgriYouTube
#FarmingVlog
#ShetiUpdates
#ViralVideo
#TrendingVideo
#YouTubeMarathi
#MarathiYouTuber
#DesiFarming
#MalvaniLife
#Malvanilife
#kokan
#farming
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: