कोकणातले दर्जेदार " ओले काजूगर ", आता मागवा थेट तुमच्या दारात! विजया कृष्णा Farms, राजापूर | 👌🏻
Автор: Gaav Gazali
Загружено: 2026-02-06
Просмотров: 364
Описание:
मित्रांनो आज आपण भेट दिलेली आहे राजापूर इथल्या आदिनाथ राहाटे यांच्या विजया कृष्णा काजू बागेत.
आता या बागेतून काजू कशाप्रकारे काढला जातो आणि त्यानंतरची ओल्या काजूगर पर्यंतची प्रक्रिया काय असते हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.
आदिनाथ रहाटे एक युवा उद्योजक असून अतिशय उत्तम रिते आणि प्रोफेशनली जमिनी हा व्यवसाय गेली चार वर्ष करत आहे.
गाव गजालीकडून आदिनाथ रहाटेच्या या जिद्द व चिकाटीला सलाम.
चला तर मग कोकणातल्या या युवा उद्योजकाची मेहनत आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विजया कृष्णा Farms, राजापूर!!
To Order:
Mr.Adhinath Rahate
8767581945
~~~~~~~~~~~~~~~
PRODUCT LIST
कोकम आगळ ं 190 रु (१ लिटर)
कोकम सरबत-195रू लीटर
सुके काजूगर-950 ₹ (किलो)
सालवाले सुके काजूगर-950 ₹
*. खोबरेल तेल-४८०२ लिटर
. कुलिद पिठ-₹290 (१kg)
*. मालवणी मसाला-९५०/- (kg)*.
कोकणी वडा पीठ-१५०/- (kg)*.
*. मालवणी फिश करी मसाला 800 किलो.
तळलेले फणसाच े गरे-७७०/-किलो.
*. कोकणी पापड-६०/- १०० ग्रॅम पॅक *.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: