ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

कटारियांशी युती ते Bhigwan चा विषय, Rahul Kul टार्गेटवर का आलेत? | Story Dot Com

Автор: Story Dot Com

Загружено: 2026-02-21

Просмотров: 33181

Описание: #rahulkul #daund #bhigwan #gopichandpadalkar #storydotcom

दौंड तालुक्यातल्या यवतमध्ये दंगल झाल्यानंतर जवळपास ५०० जणांवर गुन्हा दाखल झाला, ज्यातल्या १०० जणांची ओळख पटली आणि १७ ते १८ जण तत्काळ अटकही झाले. यात जे पोलिसांच्या ताब्यात सापडले ते बहुतांश हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते होते आणि या कारवाईत दौंडमधील स्थानिक आमदाराने भूमिका घ्यावी, अशी या संघटनांची अपेक्षा होती. मात्र आमदाराने तटस्थ राहणं पसंत केलं आणि जे अडकले त्यांना अजूनही जामिन झालेला नाही. दौंडच्या आमदारावर संघाशी निगडित असलेल्या संघटना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. दौंड नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने अशा संघटनेसोबत युती केली, ज्यांच्याविरोधात भाजपच्याच नितेश राणे यांनी मोर्चा काढला होता, परिणामी पराभवाचा सामना करावा लागला. जिल्हा परिषदेत तर सातपैकी फक्त एकच जागा आली आणि ज्या गोष्टीसाठी तटस्थ भूमिका ठेवली होती त्याचाही फटका बसला. ताजी घटना हिंदु मुस्लीम मुलगा आणि मुलीच्या प्रेम प्रकरणाची होती, ज्यावरुन दौंडचे आमदार राहुल कुल यांना आरोपीलाच समर्थन दिलं जात असल्याच्या आरोपावरुन टार्गेट केलं गेलं. आधी राष्ट्रवादी, नंतर राष्ट्रीय समाज पक्ष आणि आता भाजपकडून आमदार असलेल्या राहुल कुल यांच्या कुटुंबाला दौंड तालुक्याच्या राजकारणात मोठा वारसा आहे आणि सगळ्या धर्मांना सोबत ठेवणारं कुटंब अशीही त्यांची ओळख आहे, मात्र भाजपात गेल्यानंतर त्यांच्या गेल्या वर्षभरातल्या कोणत्या अशा भूमिका आहेत ज्या भाजपला मानणाऱ्या लोकांनाही खटकतायत त्याचीच काही उदाहरणं तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळतील.

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
कटारियांशी युती ते Bhigwan चा विषय, Rahul Kul टार्गेटवर का आलेत? | Story Dot Com

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sangram Jagtap Bhigwan Speech:..तर अझरला आमचा मावळा फाडणार;भिगवणमध्ये संग्राम जगतापांचं स्फोटक भाषण

Sangram Jagtap Bhigwan Speech:..तर अझरला आमचा मावळा फाडणार;भिगवणमध्ये संग्राम जगतापांचं स्फोटक भाषण

Bhigwan Case Update News | अपहरण प्रकरणाला नवं वळण! Rahul Kul यांच्यावर काय आरोप? | N18V

Bhigwan Case Update News | अपहरण प्रकरणाला नवं वळण! Rahul Kul यांच्यावर काय आरोप? | N18V

Dhairyasheel mohite Patil Meet Eknath Shinde | मोहिते पाटलांची राजकीय घुसमट एकनाथ शिंदे दूर करणार ?

Dhairyasheel mohite Patil Meet Eknath Shinde | मोहिते पाटलांची राजकीय घुसमट एकनाथ शिंदे दूर करणार ?

Sangli ZP Election मध्ये Gopichand Padalkar यांचा Jayant Patil करेक्ट कार्यक्रम करणार? | Suhas Babar

Sangli ZP Election मध्ये Gopichand Padalkar यांचा Jayant Patil करेक्ट कार्यक्रम करणार? | Suhas Babar

Rahul Kul यांचा कार्यकर्ता, तालुक्यातल्या मॅटरवर शांत, Bhigwan Case कनेक्शन काय? Story Dot Com

Rahul Kul यांचा कार्यकर्ता, तालुक्यातल्या मॅटरवर शांत, Bhigwan Case कनेक्शन काय? Story Dot Com

Buldhana | Ganesh Kakad | 'त्या महिलेचे कपडे फाडले नाही, सत्यता तपासून आमच्यावर कारवाई करा'

Buldhana | Ganesh Kakad | 'त्या महिलेचे कपडे फाडले नाही, सत्यता तपासून आमच्यावर कारवाई करा'

#BHIGWAN GIRL FAMILY | BHIGWAN NEWS VIDEO | #भिगवणअपहरण प्रकरणी कायदा काय सांगतो? #bhingwanpolice

#BHIGWAN GIRL FAMILY | BHIGWAN NEWS VIDEO | #भिगवणअपहरण प्रकरणी कायदा काय सांगतो? #bhingwanpolice

Мощнейший удар по флоту и авиации РФ / Улицы столицы перекрыты

Мощнейший удар по флоту и авиации РФ / Улицы столицы перекрыты

Ratnakar Gutte ऐनवेळी आले आणि घोळ घालून बसले । Parbhani ZP Election

Ratnakar Gutte ऐनवेळी आले आणि घोळ घालून बसले । Parbhani ZP Election

#आतली_बातमी Live: अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल का? Ashish Jadhao Live

#आतली_बातमी Live: अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल का? Ashish Jadhao Live

Yogi Adityanath यांनी 56 प्रॉपर्टी ताब्यात घेऊन buldozer लावलाय! #hajiiqbal #yogi #uttarpradeshnews

Yogi Adityanath यांनी 56 प्रॉपर्टी ताब्यात घेऊन buldozer लावलाय! #hajiiqbal #yogi #uttarpradeshnews

Последняя Мегастройка Советского Союза | БАМ

Последняя Мегастройка Советского Союза | БАМ

Bhigwan Apharan News | Rahul Kul यांचा भाजपला घरचा आहेर!

Bhigwan Apharan News | Rahul Kul यांचा भाजपला घरचा आहेर!

Bhigwan Kidnapping Case | Indapur | पुढील टप्प्यात महाराष्ट्रात रस्त्यावर उतरु, हाकेंचा इशारा

Bhigwan Kidnapping Case | Indapur | पुढील टप्प्यात महाराष्ट्रात रस्त्यावर उतरु, हाकेंचा इशारा

JUMZ 6-AL. Стоял 10 лет. Заведётся или нет??(Will it start?)

JUMZ 6-AL. Стоял 10 лет. Заведётся или нет??(Will it start?)

Bhigwan मधील घटनेत तणाव निर्माण करणाऱ्या Gopichand Padalkar यांच्यावर कारवाई होईल?

Bhigwan मधील घटनेत तणाव निर्माण करणाऱ्या Gopichand Padalkar यांच्यावर कारवाई होईल?

शिवाजी महाराजांचा पुतळा फेकून देऊ..! ठाकरेंची वाघीण एकटी लढली ! Buldhana

शिवाजी महाराजांचा पुतळा फेकून देऊ..! ठाकरेंची वाघीण एकटी लढली ! Buldhana

Дёмочка: снял КИНО. Пережил 4 пули. Исчез

Дёмочка: снял КИНО. Пережил 4 пули. Исчез

Bhigwan Kidnapping Case | Gopichand Padalkar, Jagtapना ताब्यात घ्या, ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

Bhigwan Kidnapping Case | Gopichand Padalkar, Jagtapना ताब्यात घ्या, ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

Bhigwan Girl Kidnapping सुट्टीच्या दिवशी प्रतिज्ञापत्र कसं झालं ? मुख्य सूत्रधार कोण ? हाकेचें सवाल

Bhigwan Girl Kidnapping सुट्टीच्या दिवशी प्रतिज्ञापत्र कसं झालं ? मुख्य सूत्रधार कोण ? हाकेचें सवाल

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]