ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Padalkar यांच्या एंट्रीने अडचण, Bhigwan सोडून बारामतीत हजर, Rahul Kul कनेक्शन काय? Story Dot Com

Автор: Story Dot Com

Загружено: 2026-02-20

Просмотров: 35015

Описание: #rahulkul #daund #bhigwan #gopichandpadalkar #storydotcom

भिगवणमधून झहिर शेख या तरुणाने २१ वर्षीय मुलीला पळवून नेलं तेव्हा त्याचं गणित साधं होतं की फारफार तर पोलीस स्टेशनपर्यंत हे प्रकरण जाईल आणि त्यानंतर पुढे मुलीचीच संमती असल्यामुळे फारसं काहीही होणार नाही. मात्र या प्रकरणात गोपीचंद पडळकरांनी एंट्री घेतली आणि हे प्रकरण प्रतिष्ठेचं बनवलं. मुलीला वडील नाहीत आणि आईला पाठिंबा देण्यासाठी थेट भिगवण गाठलेल्या गोपीचंद पडळकरांची अडचण तेव्हा झाली जेव्हा मुलीचा व्हिडिओ आला की मी स्वतःच्या मर्जीने आरोपीसोबत गेलेय… आरोपी झहिर शेख हा भिगवण पोलिसांसमोर हजर होणं अपेक्षित होतं, पण प्रकरण एवढं तापलेलं होतं ते पाहून त्याने बारामती पोलीस स्टेशन गाठलं, विशेष म्हणजे त्याने पोलिसांकडे जायच्या आधी चॅनलला मुलाखतही दिली, त्यानेच काय, पण मुलीनेही मुलाखत दिली आणि माझी स्वतःशीच इच्छा असल्याचं सांगितलं. मुलीच्या मदतीला वकीलही होते आणि त्यांनी बाँडवर नोटरी करुन दिलं की मुलीली झहिरसोबतच रहायचंय, पण अशातच बारामती कोर्टाच्या बाहेर मुलीच्या आईने जाहिरपणे सांगितलं की ही सगळी फिल्डिंग दौंडे आमदार राहुल कुल यांनी लावलीय, मी सुद्धा त्यांच्याच तालुक्यातली आहे, पण माझी विचारपूस करण्याऐवजी राहुल कुलांनी आरोपीची बाजू घेणं पसंत केलं, गोपीचंद पडळकरांनीही यावर आपली भूमिका मांडली आणि या प्रकरणाचं राहुल कुल कनेक्शन समोर आलं.. बारामती कोर्टाबाहेर काय घडलं ते मी या व्हिडीओत सांगणारच आहे, मात्र कायम धनगर समाजाचा पाठिंबा असलेले राहुल कुल या मॅटरमध्ये सायलंट मोडवर का आहेत आणि आरोपीसोबत त्यांचं कनेक्शन काय आहे तेही तुम्हाला या व्हिडीओत कळेल..

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Padalkar यांच्या एंट्रीने अडचण, Bhigwan सोडून बारामतीत हजर, Rahul Kul कनेक्शन काय? Story Dot Com

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case |  Krishna Andhale तीनदा गावात आला? | N18V | Marathi News

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case | Krishna Andhale तीनदा गावात आला? | N18V | Marathi News

Malegaon कोर्टाबाहेर Sanjay Raut  आणि Dada Bhuse एकत्र, अखेर वाद मिटला

Malegaon कोर्टाबाहेर Sanjay Raut आणि Dada Bhuse एकत्र, अखेर वाद मिटला

रंजना नागपूरकरांना न्याय देणं फडणवीसांची जबाबदारी; Manoj Jarange यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

रंजना नागपूरकरांना न्याय देणं फडणवीसांची जबाबदारी; Manoj Jarange यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

Bhigwan Case News Update : आईचे आरोप.. आमदारचं नाव ते मुलीचा निर्णय,भिगवण प्रकरणातली प्रत्येक अपडेट

Bhigwan Case News Update : आईचे आरोप.. आमदारचं नाव ते मुलीचा निर्णय,भिगवण प्रकरणातली प्रत्येक अपडेट

अजित पवारांचा मृत्यु, भाजपची पोलखोल शळकेंचे आरोप? ! Sunil shelke on devendra fadanvis live

अजित पवारांचा मृत्यु, भाजपची पोलखोल शळकेंचे आरोप? ! Sunil shelke on devendra fadanvis live

Rohit Pawar | 'महाराष्ट्रातील कोण VSRसोबत ते नंतर सांगेन', रोहित पवारांचा इशारा | Ajit Pawar Death

Rohit Pawar | 'महाराष्ट्रातील कोण VSRसोबत ते नंतर सांगेन', रोहित पवारांचा इशारा | Ajit Pawar Death

Bhigwan प्रकरणात Gopichand Padalkar यांचा खळबळजनक दावा,२५ मुली जिहाद्यांनी हडप केल्याचा आरोप.

Bhigwan प्रकरणात Gopichand Padalkar यांचा खळबळजनक दावा,२५ मुली जिहाद्यांनी हडप केल्याचा आरोप.

Sangram Jagtap | 17 वर्षाची मुलगी बेपत्ता, पोलिसांकडून कारवाई नाही, संग्राम जगताप संतापले

Sangram Jagtap | 17 वर्षाची मुलगी बेपत्ता, पोलिसांकडून कारवाई नाही, संग्राम जगताप संतापले

ब्रेकिंग 🔴 रोहित पवारांचा मोठा गौप्यस्पोट ! बारामतीत खळबळ ? AJIT PAWAR

ब्रेकिंग 🔴 रोहित पवारांचा मोठा गौप्यस्पोट ! बारामतीत खळबळ ? AJIT PAWAR

Bhigwan Case Update : मुलीवर 12 वर्षांपासून दबाव होता, भिगवण प्रकरणातील मुलीच्या आईची प्रतिक्रिया

Bhigwan Case Update : मुलीवर 12 वर्षांपासून दबाव होता, भिगवण प्रकरणातील मुलीच्या आईची प्रतिक्रिया

Bhigwan Apharan News |

Bhigwan Apharan News | "माझा आणि आरोपीचा संबंध नाही" Rahul Kul यांचं वक्तव्य!

ब्लॅकबॉक्स जळाला, सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार मान्य करा दादांचा 'अभिमन्यू' चक्रव्हुह रचणारे उघड |

ब्लॅकबॉक्स जळाला, सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार मान्य करा दादांचा 'अभिमन्यू' चक्रव्हुह रचणारे उघड |

Bhigwan Apaharan News | कथित अपहरण प्रकरणात तरुणीचा खुलासा; पडळकर-संग्राम जगताप यांचे आरोप फेटाळले

Bhigwan Apaharan News | कथित अपहरण प्रकरणात तरुणीचा खुलासा; पडळकर-संग्राम जगताप यांचे आरोप फेटाळले

वहिनी रागावतील ना ! | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Sushma Andhare

वहिनी रागावतील ना ! | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Sushma Andhare

🛑रोहित पवार Live आज काय नवा गौप्यस्फोट करणार ?#livemarathi🛑

🛑रोहित पवार Live आज काय नवा गौप्यस्फोट करणार ?#livemarathi🛑

पवारांना पटेल - तटकरेंवर संशय? २४ दिवसात जय पवारांचे! अंदाज खरा, मास्टरमाईंड पवार | Sharad Pawar

पवारांना पटेल - तटकरेंवर संशय? २४ दिवसात जय पवारांचे! अंदाज खरा, मास्टरमाईंड पवार | Sharad Pawar

Bhigwan Case Update News | तरूणीचं कथित अपहरण प्रकरण लव्ह जिहाद? Gopichand Padlkar यांचा आरोप | N18V

Bhigwan Case Update News | तरूणीचं कथित अपहरण प्रकरण लव्ह जिहाद? Gopichand Padlkar यांचा आरोप | N18V

Bhigwan Kidnapping Case | Gopichand Padalkar, Jagtapना ताब्यात घ्या, ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

Bhigwan Kidnapping Case | Gopichand Padalkar, Jagtapना ताब्यात घ्या, ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

Live | मा. बच्चूभाऊ कडू यांची पत्रकार परीषद | विषय- कर्जमुक्तीची आठवण व मेळघाट संघर्ष यात्रा

Live | मा. बच्चूभाऊ कडू यांची पत्रकार परीषद | विषय- कर्जमुक्तीची आठवण व मेळघाट संघर्ष यात्रा

Bhigwan Kidnapping Case | कुटुंबाचा पोलीस आणि लोकप्रतिनिधींवर संताप..!

Bhigwan Kidnapping Case | कुटुंबाचा पोलीस आणि लोकप्रतिनिधींवर संताप..!

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]