Dayaghan nath guru nana - Chhand Guru cha | दयाघन नाथ गुरू नाना - छंद गुरूचा
Автор: छंद गुरूचा - Chhand Gurucha
Загружено: 2022-02-05
Просмотров: 10080
Описание:
दयाघन नाथ गुरू नाना ।
नेई मज नेई तुझ्या सदना ।। धृ ।।
विसरुनी तुजला चुकतची गेलो ।
चुकुनी भलत्या मार्गी लागलो ।
आता कृपाळा करी रे करुणा ।
देई शांती मना ।। १।।
तुझे थोरपण नाही उमगलो ।
तृषार्थ म्हणूनि अजुनी राहिलो ।
तुझ्या कृपेचा अमृत पान्हा ।
देई श्रांत मना ।।२।।
मी तर पुतळा अपराधाचा ।
क्षमा करावी स्वभाव तुमचा ।
तुझ्या दृष्टीला नसे कृपाळा ।
कोणी काही उणा ।।३।।
ध्वनीमुद्रण : छंद गुरूचा
मुख्य स्वर : सौ श्रुती देसाई काजळे
मार्गदर्शन : परम पूज्य श्री अरविंद आगाशे काका, खामगाव आणि श्री संजय तराणेकर, इंदोर
रचना : श्री अरविंद आगाशे
संगीत संयोजन : श्री प्रवीण ओहोळ
तबला :श्री मनोज कुलकर्णी
बासरी : श्री अभिजित गोजुरेकर
रेकॉर्डिंग स्टुडिओ : विजय साऊंड, भुसावळ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: