रडता आले नाही! | संभाजी प्रल्हाद गेजगे | New Marathi Song 2026 |
Автор: हृदयीचे शब्द...
Загружено: 2026-02-02
Просмотров: 776
Описание:
रडता आले नाही! | संभाजी प्रल्हाद गेजगे | New Marathi Song 2026 | #MarathiSong
आयुष्यातील विरह, सत्याचा संघर्ष आणि मानवी स्वभाव यावर भाष्य करणारे हे गाणे आता एका सुमधूर संगीताच्या स्वरूपात तुमच्या समोर येत आहे.
🎵 Song Credits 🎵
गीत (Song): रडता आले नाही!
गीतकार (Lyricist): Sambhaji Pralhad Gejage – Watambarkar
संगीत दिग्दर्शक (Music Direction): Sambhaji Pralhad Gejage – Watambarkar
गायन (Vocals): AI-generated vocals using Suno
📜 Legal & Copyright Note:
This song was created using a paid Suno subscription.
All lyrics, composition, and creative rights belong to the creator,
as permitted under Suno’s terms of service.
This content is original and does not copy any existing song, lyrics, or melody.
🎶 Lyrics 🎶
मनापासून मनाला मन
जपता आले नाही!
मनापासून मनाला मन
जपता आले नाही!
जखमा असह्य झाल्या
तरी रडता आले नाही...
रडता आले नाही!
रडता आले नाही!
मंद रात्र अन् सोबतीला
माझ्या चंद्र - तारे,
मंद रात्र अन् सोबतीला
माझ्या चंद्र - तारे,
प्याले रिचवले तरी
तिला टाळता आले नाही!
टाळता आले नाही!
आरोप तिचे गंभीर,
अन् कैद मी झालो!
आरोप तिचे गंभीर,
अन् कैद मी झालो!
असत्या सोबत तेव्हा
मला लढता आले नाही!
लढता आले नाही!
खुल्या दिलाने केली,
जगाने माझी वाहवा...
खुल्या दिलाने केली,
जगाने माझी वाहवा...
तिला माझे गुण मात्र,
चाळता आले नाही!
चाळता आले नाही!
संभाजी, सत्यावर ठाम राहिलो,
म्हणून हरलो कदाचित!
संभाजी, सत्यावर ठाम राहिलो,
म्हणून हरलो कदाचित!
खोट्या मुखवट्याआड
मला दडता आले नाही!
दडता आले नाही!
रडता आले नाही!
रडता आले नाही!
जपता आले नाही!
संभाजी प्रल्हाद गेजगे - वाटंबरकर
👉 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Comment करून तुमचं मत सांगा आणि Share करा.
👉 चॅनेलला नक्की Subscribe करा :
🔔 / @sambhajipralhadgejage5148
✍️ कवी परिचय :
हृदयीचे शब्द – कवी संभाजी प्रल्हाद गेजगे.
या चॅनलवर सामाजिक, वैचारिक, देशप्रेम, भक्ती आणि भावनिक मराठी कविता व गाणी अपलोड केली जातात.
(Sambhaji Pralhad Gejage – Marathi Poems & Songs)
🌐 आमच्याशी कनेक्ट व्हा :
Facebook : / kavisambhaji.gejage
Instagram : / sambhawatambarkar
Threads : https://www.threads.com/@sambhawatamb...
X (Twitter) : https://x.com/sambhajipgejage
📩 व्यावसायिक संपर्कासाठी :
📧 Email : [email protected]
📱 WhatsApp : 8692879801
⚠️ Copyright Disclaimer :
"सर्व हक्क राखीव. या चॅनलवरील कविता व गाणी कवी संभाजी प्रल्हाद गेजगे यांच्या मालकीची आहेत. परवानगीशिवाय वापर, कॉपी किंवा पुनःप्रसारण करू नये."
#MarathiGhazal
#SadPoetry
#MarathiKavita
#NewMarathiSong
#GhazalLovers
#MarathiLiterature
#EmotionalSong
#TrendingMarathi
#SambhajiPralhadGejage
#HeartTouching
#LovePain
#UnspokenLove
#हृदयीचे_शब्द
#टाळताआलेनाही
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: