पटत नाही विठ्ठला | विठ्ठल भक्ती गीत | संभाजी प्रल्हाद गेजगे | Marathi Song |
Автор: हृदयीचे शब्द...
Загружено: 2026-02-04
Просмотров: 707
Описание:
पटत नाही विठ्ठला | विठ्ठल भक्ती गीत | संभाजी प्रल्हाद गेजगे | Marathi Song | #विठ्ठल
विठ्ठलाशी असलेला हा संवाद केवळ भक्ती नाही, तर सामान्य माणसाच्या जगण्यातील संघर्षाचं, प्रामाणिकपणाचं आणि हतबलतेचं एक आरसपानी दर्शन आहे.
विठ्ठलाच्या चरणी प्रश्न विचारणारे हे गाणे दुखः, संघर्ष, अन्याय आणि आशेच्या भावनांनी भरलेले, सामान्य माणसाच्या मनातला आक्रोश विठ्ठलापर्यंत पोहोचवते.
“उगाच हसू उसणे, फुटत नाही विठ्ठला…”
या ओळींमधून रोज घाव सोसणाऱ्या प्रत्येक मनाची व्यथा मांडली आहे. सुखासाठी कष्ट, स्वप्नांसाठी संघर्ष आणि शेवटी देवाकडे मागितलेली फक्त साथ… हे गाणे भक्ती आणि वास्तव यांचा संगम आहे.
मनापासून ऐका, आणि भावना comment मध्ये जरूर लिहा.
🎵 Song Credits 🎵
गीत (Song): पटत नाही विठ्ठला!
गीतकार (Lyricist): Sambhaji Pralhad Gejage – Watambarkar
संगीत दिग्दर्शक (Music Direction): Sambhaji Pralhad Gejage – Watambarkar
गायन (Vocals): AI-generated vocals using Suno
📜 Legal & Copyright Note:
This song was created using a paid Suno subscription.
All lyrics, composition, and creative rights belong to the creator,
as permitted under Suno’s terms of service.
This content is original and does not copy any existing song, lyrics, or melody.
🎶 Lyrics 🎶
उगाच हसू उसणे,
फुटत नाही विठ्ठला
उगाच हसू उसणे,
फुटत नाही विठ्ठला
रोजच घाव सोसणे,
पटत नाही विठ्ठला
रोज नव्या स्वप्नात,
रमतो मी विठ्ठला
रोज नव्या स्वप्नात,
रमतो मी विठ्ठला
सुखासाठी कष्टात,
दमतो मी विठ्ठला
घाम गाळण्या लाजणे,
पटत नाही विठ्ठला
रोजच घाव सोसणे,
पटत नाही विठ्ठला
रोजच घाव सोसणे,
पटत नाही विठ्ठला
नात्या-गोत्यातली माया
आठली विठ्ठला
नात्या-गोत्यातली माया
आठली विठ्ठला
अतृप्त गिधाडे
खाया उठली विठ्ठला
नित्याचे तुज सांगणे,
पटत नाही विठ्ठला
रोजच घाव सोसणे,
पटत नाही विठ्ठला
रोजच घाव सोसणे,
पटत नाही विठ्ठला
खूप काही नको,
साथ दे विठ्ठला
जीवनी सुखाची घडी,
बसू दे विठ्ठला
लाच देऊनि मागणे,
पटत नाही विठ्ठला
रोजच घाव सोसणे,
पटत नाही विठ्ठला
विठ्ठला
विठ्ठला
विठ्ठला
संभाजी प्रल्हाद गेजगे - वाटंबरकर
👉 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Comment करून तुमचं मत सांगा आणि Share करा.
👉 चॅनेलला नक्की Subscribe करा :
🔔 / @sambhajipralhadgejage5148
✍️ कवी परिचय :
हृदयीचे शब्द – कवी संभाजी प्रल्हाद गेजगे.
या चॅनलवर सामाजिक, वैचारिक, देशप्रेम, भक्ती आणि भावनिक मराठी कविता व गाणी अपलोड केली जातात.
(Sambhaji Pralhad Gejage – Marathi Poems & Songs)
🌐 आमच्याशी कनेक्ट व्हा :
Facebook : / kavisambhaji.gejage
Instagram : / sambhawatambarkar
Threads : https://www.threads.com/@sambhawatamb...
X (Twitter) : https://x.com/sambhajipgejage
📩 व्यावसायिक संपर्कासाठी :
📧 Email : [email protected]
📱 WhatsApp : 8692879801
⚠️ Copyright Disclaimer :
"सर्व हक्क राखीव. या चॅनलवरील कविता व गाणी कवी संभाजी प्रल्हाद गेजगे यांच्या मालकीची आहेत. परवानगीशिवाय वापर, कॉपी किंवा पुनःप्रसारण करू नये."
#Vitthal
#MarathiKavvali
#MarathiSong
#BhaktiGeet
#Pandurang
#SpiritualMarathi
#MarathiPoetry
#VitthalRakhumai
#PandharichaRaja
#SambhajiPralhadGejage
#मराठीभक्तिगीत
#भक्ती
#आध्यात्म
#हृदयीचे_शब्द
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: