Nashik Vidhan Sabha Election 2024 : हे १५ नेते यंदा नाशिक जिल्ह्याचे आमदार असतील ? | Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2024-09-06
Просмотров: 207057
Описание:
Nashik Vidhan Sabha Election 2024 : हे १५ नेते यंदा नाशिक जिल्ह्याचे आमदार असतील ? | Vishaych Bhari
मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ज्या जिल्ह्यातील समिकरणांचा आणि तेथील निकालाचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे, अशा जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे, तो म्हणजे नाशिक. महाराष्ट्राच्या अर्थकारणात ज्या मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणाचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यापैकी एक असलेल्या नाशिकमधील राजकीय गणिताचा राज्याच्या राजकारणावरही बऱ्यापैकी प्रभाव दिसून येतो. नाशिकमध्ये विधानसभेचे १५ मतदारसंघ आहेत. तसेच येथील राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि भाजपा यांचा प्रभाव आहे. शिवाय सध्या सक्रिय झालेल्या राज ठाकरे यांच्या मनसेनेही एकेकाळी नाशिकमधील शहरी भागात आपला प्रभाव दाखवला होता. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील सर्वच भागात महाविकास आघाडीचं वर्चस्व दिसून आलं होतं. तसेच येथील तीनही लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचेचं उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे आता काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधून कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल पुन्हा एकदा महाविकास आघाडीलाचं मिळणार की महायुती आपलं वर्चस्व राखण्यात यशस्वी होणार, याचाचं विधानसभा मतदारसंघनिहाय घेतलेला हा आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
https://vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#nashikvidhansabha
#nashiknews
#nashik
#maharashtravidhansabha
#vidhansabha
#vidhansabhaelection2024
#vidhansabhaelection
#maharashtraassembly
#maharashtraassembly2024
#vidhansabhanivadnuk
#vishaychbhari
#विषयचभारी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: