दिवाळी फराळ | शेवचे खुसखुशीत लाडू | Shev Ladu Recipe
Автор: Shreya's kitchen
Загружено: 2025-10-06
Просмотров: 501
Описание:
नमस्कार श्रेयाज किचन मध्ये आपले स्वागत आहे
माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लिज Subscribe करा
दिवाळी थोड्याच दिवसांवर आलेली आहे तर आपण आज बनवूया दिवाळी फराळ शेवचे खुसखुशीत लाडू
त्यासाठी लागणारे साहित्य
• दोन वाटी बेसन
• सव्वा वाटी साखर
• काजू /बदाम 5/5
• तेल तळण्यासाठी
• मीठ चवीनुसार
• वेलची पावडर एक चमचा
• बदाम/काजू तळण्यासाठी तूप
• हाळद गरजेनुसार
• गरजेनुसार पाणी
#shreyaskitchen #दिवळी फराळ #शेव लाडू
#food
/ @shreyáskitchen-4429
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: