परफेक्ट करंजी करण्याची सोपी पद्धत|१००℅खुसखुशीत करंजी|Karanji Recipe
Автор: Shreya's kitchen
Загружено: 2025-10-19
Просмотров: 456
Описание:
परफेक्ट करंजी करण्याची सोपी पद्धत|१००℅खुसखुशीत करंजी|Karanji Recipe
नमस्कार श्रेयाज किचन मध्ये आपले स्वागत आहे
माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लिज Subscribe करा
दिवाळी थोड्याच दिवसांवर आलेली आहे तर आपण आज बनवूया दिवाळी फराळ खुसखुशीत करंजी
त्यासाठी लागणारे साहित्य
• एक वाटी रवा
• दोन वाटी खोबरे खिस
• एक वाटी पिठीसाखर
• तेल तळण्यासाठी
• मीठ चवीनुसार
• एक वाटी मैदा
• एक चमचा वेलची पावडर
• तूप
• काजू, बदाम
• मनूके
#shreyaskitchen #दिवळीफराळ #करंजीरेसिपी
#food
#दिवळी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: