ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

थोरला मंगळवेढा तालीम तर्फे शिवजन्मोत्सव निमित्त २५ हजार लोकांना शिवभोजन | Thorla Mangalwedha Talim

Автор: Yes News Marathi

Загружено: 2026-02-16

Просмотров: 493

Описание: #yesnewsmarathi #solapurNews #solapur #amolshinde #ThorlaMangalwedhaTalim

Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT

सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. शिवजन्मोत्सव निमित शिवभक्तासाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्हयातून येणाऱ्या शिवप्रेमीसाठी २५ हजार शिवभक्तासाठी शिवभोजनाचे आयोजन थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आले आहे. शिवजयंतीच्या सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात शहरातील हॉटेल बंद असतात. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमीची गैरसोय होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन तृप्त करण्याचा उपक्रम धोरला मंगळवेढा तालीम संघाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून सुरु आहे. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी आण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे. सर्व शिव भक्तांनी याचा लाभ घ्यावा. या वर्षीही पंचवीस हजार शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालमीचे आधारस्तंभ शिवसेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:-   / yesnewsmarathi  
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:-   / yesnewsmarathi  
Shivaji Survase 9881748329

★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]

★★★Watch our channel's popular playlists★★★

Advt
   • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...  

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
थोरला मंगळवेढा तालीम तर्फे शिवजन्मोत्सव निमित्त २५ हजार लोकांना शिवभोजन | Thorla Mangalwedha Talim

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Атака на кортеж правительства / Заговор против президента

Атака на кортеж правительства / Заговор против президента

ГИТЛЕР ОРАЛ 3 ЧАСА: КАК 12 УЗБЕКОВ С ЛОПАТАМИ УНИЧТОЖИЛИ ДИВИЗИЮ - архивы СД рассекречены

ГИТЛЕР ОРАЛ 3 ЧАСА: КАК 12 УЗБЕКОВ С ЛОПАТАМИ УНИЧТОЖИЛИ ДИВИЗИЮ - архивы СД рассекречены

सोलापूर - जुना तुळजापूर नाका येथील अतिक्रमणे काढली

सोलापूर - जुना तुळजापूर नाका येथील अतिक्रमणे काढली

Om Birla removal motion: Parliament procedure explained. ओम बिर्लाला पदावरून काढणार?

Om Birla removal motion: Parliament procedure explained. ओम बिर्लाला पदावरून काढणार?

Tipu Sultan Controversy : टिपू सुलतानवरील वादात ओवैसींची उडी;म्हणाले,टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना..

Tipu Sultan Controversy : टिपू सुलतानवरील वादात ओवैसींची उडी;म्हणाले,टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना..

SHORT NEWS 20 | स्वीकृत नगरसेवकाबाबत भाजपाचा फंडा उद्या मनपा बोर्डात उघड होणार

SHORT NEWS 20 | स्वीकृत नगरसेवकाबाबत भाजपाचा फंडा उद्या मनपा बोर्डात उघड होणार

NASA ने कौतुक केलेला टिपू कसा संपत गेला?  #tipusultan #malegaon #mysore #news #harshvardhansapkal

NASA ने कौतुक केलेला टिपू कसा संपत गेला? #tipusultan #malegaon #mysore #news #harshvardhansapkal

IAS Avi Prasad Marriage : तिन्हीही बायका IAS अधिकारी, या अधिकाऱ्याची लग्नाची होतेय चर्चा

IAS Avi Prasad Marriage : तिन्हीही बायका IAS अधिकारी, या अधिकाऱ्याची लग्नाची होतेय चर्चा

Bhigwan Girl Kidnap Case: भिगवण लव्ह जिहाद की राजकारण..जगताप-पडळकरांनी उडी का घेतली? | Pune Crime

Bhigwan Girl Kidnap Case: भिगवण लव्ह जिहाद की राजकारण..जगताप-पडळकरांनी उडी का घेतली? | Pune Crime

Special Report | Islam Partyची संभाजीनगरमध्ये एन्ट्री, MIMला धोका? मुस्लिम मत कुणाच्या फायद्याची?

Special Report | Islam Partyची संभाजीनगरमध्ये एन्ट्री, MIMला धोका? मुस्लिम मत कुणाच्या फायद्याची?

सोलापूर । शिवजयंती मिरवणूक 2026 । पत्रा तालीम

सोलापूर । शिवजयंती मिरवणूक 2026 । पत्रा तालीम

Лижут ли Вас Собаки? ВОТ ЧТО ЭТО ЗНАЧИТ (вас шокирует)!

Лижут ли Вас Собаки? ВОТ ЧТО ЭТО ЗНАЧИТ (вас шокирует)!

Police Bharti 2026 || सामान्य ज्ञान - अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण || Police Bharti GK

Police Bharti 2026 || सामान्य ज्ञान - अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण || Police Bharti GK

Tanaji Sawant Vs Rana Patil : धाराशिव ZP राजकारण पेटले ! | LetsUpp Marathi

Tanaji Sawant Vs Rana Patil : धाराशिव ZP राजकारण पेटले ! | LetsUpp Marathi

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

शिवजयंती  | पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी धरला लेझीमचा ठेका | पाणीवेस तालीम

शिवजयंती | पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी धरला लेझीमचा ठेका | पाणीवेस तालीम

Уникальная немецкая кинохроника штурма Брестской крепости (1941)

Уникальная немецкая кинохроника штурма Брестской крепости (1941)

Pooja Khedkar नंतर आता Solapur Collector IAS Sachin Ombase गोत्यात?  केंद्र सरकारच्या चौकशीचे आदेश?

Pooja Khedkar नंतर आता Solapur Collector IAS Sachin Ombase गोत्यात? केंद्र सरकारच्या चौकशीचे आदेश?

Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report

Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report

Как Ford и Китай уничтожили самую надежную машину в истории.

Как Ford и Китай уничтожили самую надежную машину в истории.

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]