कोणत्याही प्रिझर्वेटिव शिवाय💯% वर्षभर टिकणारा हापूसचा मुरांबा| hapus cha muramba by priyas kitchen |
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2025-05-14
Просмотров: 16907
Описание:
साहित्य व प्रमाण
पिकलेले हापूस आंबे किंवा इतर कोणतेही आंबे वापरले तरीही चालेल
जेवढे आंब्याच्या फोडी आहे तेवढीच साखर वापरावी लहान चमच्याने पाव चमचा सायट्रिक ऍसिड किंवा अर्ध्या लिंबाचा रस घालावा
आवडत असल्यास वेलची जायफळ पावडर घालू शकता
#hapuschamuramba
#hapuschasakharaamba
#mangojam
#hapuschamurambabypriyaskitchen
#pikalelyaambyachamuramba
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: