खत नियोजन कसे कराल? | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | डॉ अंकुश चोरमुले सर | ऊस शेती | ऊस खत नियोजन |
Автор: Ganna Master
Загружено: 2022-09-29
Просмотров: 36471
Описание:
ऊस शेती म्हणजे गन्ना मास्टर..
✅ काय आहे गन्ना मास्टर किट?
१. सलग २५ वर्ष संशोधन आणि चाचण्याच्या माध्यमातून तयार झालेले उत्पादन.
२. प्रगतशील शेतकरी आणि शास्रज्ञ यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर यशस्वी ट्रायल पूर्ण.
३. देशभर लाखो समाधानी शेतकरी.
४. ५ प्रॉडक्ट = ३ फवारणी + २ आळवणी
✅ गन्ना मास्टर किटचे फायदे?
१. मास्टर किटमधील संप्रेरके वनस्पतीमध्ये घडणाऱ्या क्रियांमध्ये गतीशीलता निर्माण करतात.
२. कमी/जास्त तापमान, जमिनीचा वाढलेला सॉल्ट इंडेक्स, पाण्याचा तुटवडा, पाणी साठून राहणे अशा प्रतिकूल परिस्थितीही गन्ना मास्टर किट वनस्पतीची वाढ उत्तमरित्या करते.
३. ऊसाला लवकर, लांब व भरपूर मुळ्या येतात.
४. ऊसाचे कोंब जोमदार उगवतात व उगवणीचे प्रमाण वाढते.
५. मुख्य, दुय्यम व सुक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण वाढून त्यांचे पेशीअंतर्गत वहन वाढते.
६. पेशीविभाजनाच्या कार्यास गती येते त्यामुळे पाने जाड, रुंद व लांब होतात. परिणामी प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो.
७. ऊस काटक होतो त्यामुळे तो रोग व कीडीस कमी बळी पडतो.
८. उसाची प्रतिएकर संख्या, कांड्यांची लांबी, जाडी वाढल्याने प्रतिएकर उत्पादन वाढते.
✅ महाराष्ट्रात कुठेही घरपोच किट मागवू शकता - 74700 51005
✅ समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇
/ 274569569668948
✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇
www.gannamaster.com
#गन्नामास्टर #होयआम्ही_शेतकरी #आष्टा #ऊसपंढरी #विक्रमीउत्पादन #शेतकरी #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट #मास्टरकेन #ऊससम्राट
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: