Ganna Master
ऊस पिकामध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली कंपनी म्हणजे गन्ना मास्टर. कृषि शास्त्रज्ञ तसेच अनुभवी शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही कंपनी उभी राहिली आहे.
संपूर्ण भारत आणि नेपाळ देशात देखील गन्ना मास्टरच्या माध्यमातून आपण ऊस शेतीमध्ये साक्षरतेच्या दृष्टीने काम करत आहोत. आज जवळपास आपण बारा लाख शेतकऱ्यांशी जोडले गेलो आहोत.
गन्ना मास्टर तंत्रज्ञानात जमिनीच्या तयारीपासून ऊस तोडणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
गन्ना मास्टरची ऊस रोपे आणि उत्पादने(मास्टर किट, मास्टर केन, मास्टर रिकव्हर) याचा वापर करून उत्पादन वाढविण्यात यश आले आहे.
भारत सरकार कृषी मंत्रालय यांच्यामार्फत मान्यता देखील मिळाली असून ऊस पिकामध्ये एन्ड टू एन्ड सोल्युशन देण्याचा मानस पूर्ण केला आहे.
Website - www.gannamaster.com
E-Commerce - www.gannamaster.shop
Facebook - gannamaster
Instagram - ganna_master
गन्ना मास्टर तंत्रज्ञान वापरलेल्या एकरी 110 टन टार्गेट उत्पादन असणाऱ्या प्लॉटमधील ऊस व शेतकरी संवाद
सोयाबीनचा बेवड उसासाठी फायदेशीर
साडेपाच महिन्यात खोडव्याला 14-16 कांड्या.. शक्य आहे?
उसाची बाळबांधणी ते मोठी बांधणी दरम्यान करावयाची कामे.
उसाची लागवड 7 फुटावर.. 5 महिन्यात ऊस 8 कांडीवर
100 दिवसात उसाची मोठी बांधणी कशी करावी..
अति जास्त पावसाच्या प्रदेशात गन्ना मास्टर तंत्रज्ञानावर आधारित 8 फुटावरील उसाची रोप लागवड..
7 फूट अंतरावर रोप लागवड किती महत्वाची...
आई वडील म्हणजे सर्वस्व.. त्यांची सेवा करा
निखिल भोसले वाणेवाडी ता. बारामती जि पुणे यांची संपूर्ण गन्ना मास्टर तंत्रज्ञानावर आधारित रोप लागवड.
सिल्लोड भागातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती
गन्ना मास्टर किटचा वापर व फायदे काय आहेत?
60-100 दिवसात रोप लागवडीचे नियोजन कसे कराल
उसाला हलकी माती लावणे
45 दिवसात उसाचा जेठा मोडला..
रोपलागवडीचे 30-60 दिवसाच्या दरम्यान व्यवस्थापन कसे कराल?
गन्ना मास्टर संशोधन प्रक्षेत्रावर काम कसे चालते? सध्याची प्लॉटची परिस्थिती कशी आहे..
तुमच्या उसाची वाढ योग्य पद्धतीने होत आहे का? जाणून घ्यायचं आहे मग हा व्हिडिओ जरूर पहा
ऊस पिकात पहिले 100 दिवस महत्वाचे.
परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम.. 23 व्या दिवशी रोपलागणीला फुटवा
माळ रानात गन्ना मास्टरच्या मदतीने सात फूट अंतरावर फुलवली ऊस शेती
उसाची मोठी बांधणी करताना या गोष्टी लक्षात ठेवा..
ऊस शेतीचं डिजिटल नियोजन म्हणजे सेतूफार्म अँप
कष्टाची तयारी ठेवा सगळी गाणी वाजतील..
उसातील कांड्यांचे गणित नेमकं कसे?
Care should be taken while doing sugarcane seedling plantation
घरी खाण्यासाठी देशी लसूण
ऊस शेतीचा उत्पादन खर्च तुम्हाला कमी करायचा आहे का? करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी
उसाची नवीन जात को-14012.. बियाणे उपलब्ध 9145059000
योग्य अंतरावर सऱ्या पाडणे