ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

राजांच्या सुटकेचे खरे ठिकाण अजूनही अंधारातच! औरंगजेबाच्या पश्चातापाची फसवी ठिकाणे!

Автор: मराठेशाही-प्रवीण भोसले

Загружено: 2025-11-11

Просмотров: 21168

Описание: कोठी मीना बाजार? मुलूकचंद सराई? आग्रा किल्ला? जयपूर हाऊस? की रामसिंग हवेली?
महाराज आग्ऱ्यातून, औरंगजेबाच्या कडेकोट पहाऱ्यातून , तब्बल ८६ दिवसांच्या जीवघेण्या कैदेतून निसटले! पण 'महाराजांच्या त्या कैदेचे आणि सुटकेच्या गरूडझेपेचे नेमके स्थान कोणते?' हा प्रश्न आजपर्यंत अनुत्तरीत राहिला होता!
वर सांगितलेल्या पाचही ठिकाणांचा महाराजांच्या कैदेशी कसलाही संबंध कसा नाही आणि ते खरे, आजही अपरिचित राहिलेले, ठिकाण कोणते यांचे उत्तर वेगळेच आहे!
औरंगजेबाला मरेपर्यंत पश्चात्ताप करायला लावणाऱ्या महाराजांच्या गरुडझेपेचे नेमके ठिकाण! महाराज आग्र्यात कुठे कुठे किती दिवस राहिले होते? औरंगजेबाने राजांना कधी आणि कुठे कैद केले? महाराज किती दिवस कैदेत होते? कधी निसटले? या प्रश्नांच्या उत्तरांसह, १५० वर्षांपूर्वीच्या नकाशातून आणि अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
औरंगजेब, आग्रा किल्ला, मुलूकचंद सराई, कोठी मीना बाजार, रामसिंग हवेली, जयपूर हाऊस, विठ्ठलदास हवेली, फौलादखान, मिर्झा राजा जयसिंग, रामसिंग, परकालदास, आग्र्याहून सुटका, महाराजांना कैद केलेले ठिकाण,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
राजांच्या सुटकेचे खरे ठिकाण अजूनही अंधारातच! औरंगजेबाच्या पश्चातापाची फसवी ठिकाणे!

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

सर्वधर्म समभावाचा उलटा धडा! राजांनी स्वतःचेच दोन नियम का मोडले?

एका व्यक्तीच्या कैदेसाठीचा सर्वात मोठा बंदोबस्त! झेड प्लस किस झाड की पत्ती?

Что находится на 95% пустующей Австралии?

JANJIRA Fort  |भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यन्त कोणीही न जिंकलेला किल्ला | मुरुड जंजिरा किल्ला

Вся история написана церковью!

Вся история написана церковью!

राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका भाग १| Agryahun Sutka From Rajasthani Records Ep 1|

एका ऐनवेळच्या निर्णयाने औरंगजेब  बचावला! तख्तावर उडी आणि उमरावांची कत्तल!

"राजांच्या आधी आपण मेलो तर बरे होईल"- औरंगजेबाचे वाक्य! #shivray #aurangzeb #enemity

Vishwas Patil  : शंभू राजांची हत्या, मराठा- ब्राह्मण वाद, विश्वास पाटलांनी इतिहासाच सांगितला N18P

Chatrapati Shivaji Maharaj यांच्यासोबत युद्धात लढलेल्या सरदारांचे वंशज आज कोणत्या अवस्थेत जगताएत?

बेडकाला फुगवून बैल कुणी केला? इतिहासाचे भविष्य बदलणाऱी भेट!

ЖИРНОВ: ЛОВУШКУ В ЖЕНЕВЕ ЗАМЕТИЛИ НЕ ВСЕ! Три трека переговоров. Как Александр Орлов ПЕРЕХИТРИЛ НКВД

जयसिंगाचा उंट पहाडावरून उतरवला! राजांचा हुकमी वार! जयसिंग तहाला तयार!

खरा जरी असता तरी काढावाच लागतो ! पडद्यामागील कारण हेआहे !

राजांचा डाव की खुळचट अफवा? हे असे का? याचे मूळ कशात आहे? उघडा डोळे, बघा पुरावे!

46 колонн наклонены внутрь. Их оси сходятся на высоте 2,5 КМ. Зачем?

नजरेपल्याडचा रायगड आणि छ. शिवाजी महाराज |  P. K. Ghanekar | #podcast 10

⚡️ Удар по украинской авиации || Президент срочно созвал военных

किल्ले वज्रगड 😳 पुरंदर जवळच्या या किल्ल्यावर जायला बंदी आहे🚷⚔️😳 #Vajragad #PurandarFort #vlog #killa

खजिना ठेवायला मोरेंनी ही जागा निवडली! पण का? शिवराय विरुद्ध  जावळीचे चंद्रराव मोरे.

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]