ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

एका ऐनवेळच्या निर्णयाने औरंगजेब बचावला! तख्तावर उडी आणि उमरावांची कत्तल!

Автор: मराठेशाही-प्रवीण भोसले

Загружено: 2026-02-14

Просмотров: 26929

Описание: "औरंगजेबाला त्याच्याच दरबारात ठार मारण्यासाठीच शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते!' हे वाक्य तुम्हाला अचंबित करणारे आणि धक्कादायक वाटले तरी ते सिरियसली घ्यावे लागते, कारण ते वाक्य एका सुप्रसिद्ध इतिहासाचार्यांचे आहे!
शिवाय या वाक्यामागे दोन महत्त्वाच्या समकालीन व्यक्तींच्या लिखाणांचा आधार आहे. एक व्यक्ती शिवरायांना प्रत्यक्ष भेटलेली तर दुसरी व्यक्ती महाराजांच्या पदरची अधिकारी होती! 'शिवरायांची औरंगजेबावर त्याला तख्तावरच मारण्यासाठी झेप' या मूळ पुराव्यात आहे.
"औरंगजेबाला भेटीत मारण्याची संधी मिळावी म्हणून महाराजांनी एक जबरदस्त डाव खेळला पण ऐनवेळी औरंगजेबाच्या एका चालीने त्याचा मृत्यू टळला!" हा इतिहासाचार्यांचा सिध्दांत त्याच दोन पुराव्यांच्या कसोटीवर टिकतो की कोसळतो? औरंगजेबाला दरबारातच मारायचा महाराजांचा गुप्त डाव! एक इतिहासाचार्य आणि दोन पुरावे! एका ऐनवेळच्या निर्णयाने औरंगजेब बचावला! तख्तावर उडी आणि उमरावांची कत्तल! एका विलक्षण सिध्दांताचे वास्तवाच्या आधारावर विश्लेषण! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
एका ऐनवेळच्या निर्णयाने औरंगजेब  बचावला! तख्तावर उडी आणि उमरावांची कत्तल!

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

भारताच्या आयटीचं ५ वर्षानंतर काय होईल? | Achyut Godbole | AI Revolution | Think Bank

बेडकाला फुगवून बैल कुणी केला? इतिहासाचे भविष्य बदलणाऱी भेट!

Who Is Tipu Sultan : कोण होता टिपू सुलतान? Special Documentary : ABP Majha

एका व्यक्तीच्या कैदेसाठीचा सर्वात मोठा बंदोबस्त! झेड प्लस किस झाड की पत्ती?

"Epstein Files SHOCK: First Arrest Linked to Congress Ouster?

तोरणजाईचं ठाणं,राजांना सोन्याचे हंडे सापडले? | Torana Fort trek | Part 2 | दुर्ग तोरणा | प्रचंडगड

NASA ने कौतुक केलेला टिपू कसा संपत गेला?  #tipusultan #malegaon #mysore #news #harshvardhansapkal

Ketan Puri Podcast:  कधीही न ऐकलेली औरंगजेबाची A टू  Z कहाणी N18P

औरंगजेबाच्या माहित नसलेल्या गोष्टी! | खास गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत | ऐतिहासिक पॉडकास्ट

BRAVEST INDIAN KING : Chhatrapati Shivaji Maharaj & Maratha Legacy I Ashish Bharatvanshi On TRS

मराठों से कांपते थे मुगल बादशाह || राजवीर सर | rajveer sir springboard | The Desi Human | TDH

पहा छत्रपतींचा अद्वितीय राज्याभिषेक सोहळा      चित्रपट - शिवछत्रपती .

इतिहास कट्टा भाग 11 | 32 मणांचं सिंहासन, विजयदुर्गचं रहस्य आणि रायगडाचं गूढ | History Of Raigad

जयसिंगाचा उंट पहाडावरून उतरवला! राजांचा हुकमी वार! जयसिंग तहाला तयार!

Vishwas Patil  : शंभू राजांची हत्या, मराठा- ब्राह्मण वाद, विश्वास पाटलांनी इतिहासाच सांगितला N18P

शनिवारवाड्यातली खजिन्याची जागा. शत्रुला चकवा. नारायणरावाचे भूत ? देखणी कारंजी. सात मजले.मस्तानी महाल

Что если бы динозавры ВЫЖИЛИ? 66 миллионов лет без нас

Galgotiya's AI shame: हे वाटतं त्यापेक्षा मोठं प्रकरण आहे | Explained | Harshada Swakul

"राजांच्या आधी आपण मेलो तर बरे होईल"- औरंगजेबाचे वाक्य! #shivray #aurangzeb #enemity

बाजीरावाचे माहित नसलेले किस्से आणि सत्य - भाग 1 | खास कौस्तुभ कस्तुरे यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]