Rohit Pawar LIVE: Ajit Pawar Accident प्रकरणावरून गंभीर आरोप | Sharad Pawar | Sunetra Pawar
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-11
Просмотров: 7579
Описание:
#RohitPawar #AjitPawar #SharadPawar #SunetraPawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सनसनाटी आरोप केलेत. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आज रोहित पवार दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील प्रेस क्लबमधून पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे. त्यामुळे आता रोहित पवारांच्या आरोपांवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालीय.
Rohit Pawar LIVE: Ajit Pawar Accident प्रकरणावरून गंभीर आरोप | Sharad Pawar | Sunetra Pawar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: