ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

जालना किंग गजानन तौर याच्या हत्येमागची खरी कहाणी | Gajanan Taur Jalna King | Gajanan Taur Jalna News

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2023-12-14

Просмотров: 3316085

Описание: जालना किंग गजानन तौर याच्या हत्येमागची खरी कहाणी | Gajanan Taur Jalna King | Gajanan Taur Jalna News

जालना किंग को टपकाना एक ही सपना असा मोबाईलला स्टेटस ठेवून तीन जणांनी जालन्याचा नामांकित तरुण गजानन तौर याची गोळ्या झाडून हत्या केली अन सबंध जालना शहर त्या घटनेनं हादरून गेलं. कारण गजानन तौर हा मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढं आलेला तरुण कार्यकर्ता असला तरी मागच्या काही काळापासून तो सामान्य माणूस अजिबात राहिला नव्हता. जालन्यात त्याच्या नावाची हवा होती. तरुण वर्गात दबदबा होता आणि बऱ्याच गुन्ह्यात ही त्याचं नाव समोर आलं होतं. एका रिपोर्टनुसार तो शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचा एकदम खास व्यक्ती झाला होता आणि आंतरवली सराटी गावात झालेल्या मराठा आंदोलनातला ऍक्टिव्ह मेंबर देखील होता. त्यामुळं त्याच्या हत्येनं संपूर्ण जालना शहर शॉकमध्ये असल्याचं बोललं जातंय. पण लॉरेन्स बिष्णोई गँग जशी हत्या केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहून प्रसिद्ध लोकांच्या हत्येची जबाबदारी घेते अगदी तसाच काहीसा प्रकार करत मारेकऱ्यांनी गजानन तौर या तरुणाची हत्या केली असं उघड झालंय. त्या हत्येमुळं आता लॉरेन्स बिष्णोई गँगचा पॅटर्न महाराष्ट्रात फोफावतोय का असं देखील काही जणांकडून बोललं जातंय. पण गजानन तौर याची हत्या नेमकी का आणि कोणी केली ? त्याचं हत्याकांड जालना जिल्ह्यात चर्चेचा विषय नेमका का बनलाय, सगळं सविस्तर जाणून घेऊयात...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#gajanantaurjalna
#gajanantaur
#gajanantaurjalnanews
#gajanantaurjalnahistory
#gajanantaurmarriage
#gajanantaurfamily
#gajanantaurjalnamarriagevideo
#gajanantaurnews
#gajanantaurjalnaantimyatra
#gajanantaurjalnafamily
#gajanantaurfamilyphotos
#gajanantaurantimyatra
#gajanantaurmudarvideo
#gajanantaurwifephoto
#गजाननतौरजालनाकिंग
#गजाननतौर
#गजाननतौरजालनाकिंगलग्न
#गजाननतौरहत्या
#गजाननतौरजालनाकिंगमडर
#गजाननतौरजालना
#गजाननतौरअंतीमसंस्कर
#गजाननतौरफॅमिली
#गजाननतौरलग्न
#गजाननतौरजालनाकिंगफॅमिली

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
जालना किंग गजानन तौर याच्या हत्येमागची खरी कहाणी | Gajanan Taur Jalna King | Gajanan Taur Jalna News

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

ब्रेकिंग: दादाचा पायलट जिवंत? सगळ भांड फुटल पवार ठाकरे एकत्र धक्कादायक खुलासा,rohit pawar ajit pawar

ब्रेकिंग: दादाचा पायलट जिवंत? सगळ भांड फुटल पवार ठाकरे एकत्र धक्कादायक खुलासा,rohit pawar ajit pawar

Pakistan - Afghanistan conflict : काबुल, कंधाहारवर पाकिस्तानचा मारा, अफगाणिस्तानचंही प्रत्युत्तर

Pakistan - Afghanistan conflict : काबुल, कंधाहारवर पाकिस्तानचा मारा, अफगाणिस्तानचंही प्रत्युत्तर

Gajanan Taur Jalna case काय आहे ? सराईत गुन्हेगार गजाननला King of Jalna बनवणारा त्याचा इतिहास काय ?

Gajanan Taur Jalna case काय आहे ? सराईत गुन्हेगार गजाननला King of Jalna बनवणारा त्याचा इतिहास काय ?

सरपंच ते आमदार, पै. रमेश वांजळे यांचे हे किस्से तुम्ही कधीचं ऐकले नसतील | Ramesh Wanjale Biography

सरपंच ते आमदार, पै. रमेश वांजळे यांचे हे किस्से तुम्ही कधीचं ऐकले नसतील | Ramesh Wanjale Biography

Jalna Gajanan Taur Case : 2 वर्षांपूर्वी गोळ्या घालून हत्या, गजानन तौरच्या मारेकऱ्यांचं काय झालं?

Jalna Gajanan Taur Case : 2 वर्षांपूर्वी गोळ्या घालून हत्या, गजानन तौरच्या मारेकऱ्यांचं काय झालं?

भर सभागृहात ठाकरेंचा आमदार असा बोलला की, फडणवीस बघतचं राहिले ! Siddharth Kharat Vidhansabha Speech

भर सभागृहात ठाकरेंचा आमदार असा बोलला की, फडणवीस बघतचं राहिले ! Siddharth Kharat Vidhansabha Speech

Bala Bangar On Walmik Karad Exclusive Interview : बाळा बांगर आणि वाल्मिक कराडमध्ये कशावरून फाटलं ?

Bala Bangar On Walmik Karad Exclusive Interview : बाळा बांगर आणि वाल्मिक कराडमध्ये कशावरून फाटलं ?

Pune। Crime। Gangs। Rajendra Bhamre। Rahul Kulkarni - 80 गँग्जचा पुण्यात हैदोस, पोलीस काय करणार ?

Pune। Crime। Gangs। Rajendra Bhamre। Rahul Kulkarni - 80 गँग्जचा पुण्यात हैदोस, पोलीस काय करणार ?

ओंकार ने पकडली boss ची लफडी | Maharashtrachi HasyaJatra | Comedy Show

ओंकार ने पकडली boss ची लफडी | Maharashtrachi HasyaJatra | Comedy Show

Madhukar Zende : मुंबईतले सगळे डॉन 'या' अधिकाऱ्याला घाबरायचे | Lagavbatti Podcast

Madhukar Zende : मुंबईतले सगळे डॉन 'या' अधिकाऱ्याला घाबरायचे | Lagavbatti Podcast

Sharad Mohol च्या डोळ्यादेखत Sandip Mohol ला संपवलं होत तेव्हा ! | Sharad Mohol News

Sharad Mohol च्या डोळ्यादेखत Sandip Mohol ला संपवलं होत तेव्हा ! | Sharad Mohol News

राजकारण लय वंगाळ | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन   Indurikar Maharaj Comedy Kirtan

राजकारण लय वंगाळ | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन Indurikar Maharaj Comedy Kirtan

DCM Sunetra Pawar यांना पुढे करून निर्णय कोण घेतंय ? | Maharashtra Politics | Vishaych Bhari

DCM Sunetra Pawar यांना पुढे करून निर्णय कोण घेतंय ? | Maharashtra Politics | Vishaych Bhari

गजानन तौर आणि शरद मोहोळच्या हत्येचा पॅटर्न सेमंय | Sharad Mohol Golibar News | Gajanan Taur

गजानन तौर आणि शरद मोहोळच्या हत्येचा पॅटर्न सेमंय | Sharad Mohol Golibar News | Gajanan Taur

घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत

घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत

Joshi - Abhyankar Case मधल्या Jakkal Gang च्या भीतीमुळे Pune दीड वर्ष अघोषित Lockdown मध्ये होतं..

Joshi - Abhyankar Case मधल्या Jakkal Gang च्या भीतीमुळे Pune दीड वर्ष अघोषित Lockdown मध्ये होतं..

आमदार आदित्य ठाकरेंचा भाजपला इशारा ? सगळा भंडाफोड केला ? ब्रेकिंग न्यूज  | #maharashtranews #viral

आमदार आदित्य ठाकरेंचा भाजपला इशारा ? सगळा भंडाफोड केला ? ब्रेकिंग न्यूज | #maharashtranews #viral

Arun Gawli History: गिरणी कामगाराचा मुलगा ते अंडरवर्ल्ड डॉन आणि आमदार, गवळीच्या ताकदीचा इतिहास

Arun Gawli History: गिरणी कामगाराचा मुलगा ते अंडरवर्ल्ड डॉन आणि आमदार, गवळीच्या ताकदीचा इतिहास

Sunetra Pawar यांना पीसीत बोलू दिलं नाही, Sunil Tatkare आणि Praful Patel पक्षाला कंट्रोल करतायत ?

Sunetra Pawar यांना पीसीत बोलू दिलं नाही, Sunil Tatkare आणि Praful Patel पक्षाला कंट्रोल करतायत ?

चहावाला संतोष आंबेकर नागपूरचा सर्वात श्रीमंत डॉन कसा झाला ? | Santosh Ambekar | Vishaych Bhari

चहावाला संतोष आंबेकर नागपूरचा सर्वात श्रीमंत डॉन कसा झाला ? | Santosh Ambekar | Vishaych Bhari

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]