DCM Sunetra Pawar यांना पुढे करून निर्णय कोण घेतंय ? | Maharashtra Politics | Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-02-27
Просмотров: 2626
Описание:
#vishaychbhari #sunetrapawar #maharashtrapolitics #politicalnews
DCM Sunetra Pawar यांना पुढे करून निर्णय कोण घेतंय ? | Maharashtra Politics | Vishaych Bhari
मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली मोठी पोकळी भरून काढण्याची जबाबदारी स्वीकारलीय. अजित पवार यांच्याकडे असलेल्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वतःकडे घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आपल्या हाती घेतलं असून, नुकतीच त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. मात्र, त्यांच्या निवडीनंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत घडलेली घटना अनेक राजकीय प्रश्न निर्माण करणारी ठरलीय. या पत्रकार परिषदेत पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे, सुनेत्रा पवार यांना न बोलू देताच पत्रकार परिषद घाईघाईत आटोपती घेण्यात आली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना केवळ चेहरा म्हणून पुढे केलं जात आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. विशेष म्हणजे, पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच नेत्यांमध्ये सुरू असलेली कुजबुज देखील कॅमेऱ्यात कैद झाली. “पत्रकार उलटे-पालटे प्रश्न विचारतील, तेव्हा त्यांना सांगा की त्यांची मनस्थिती ठीक नाही,” असा सल्ला दिला जात असल्याचं व्हिडिओमध्ये ऐकू येतय. याशिवाय, आमदार सरोज अहिर यांचा एक व्हिडिओही समोर आलाय. त्यामध्ये त्या म्हणताना दिसतात कि, “माणसांनी अजितदादांपर्यंत पोहोचू दिलं नाही, आता वहिनींपर्यंत तरी जाऊ द्या.” या सर्व घटनांमुळे आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.त्यामुळेच अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं काय चालाय ? सुनेत्रा पवार यांच्याकडे खरोखरच पक्षाची सूत्रं आहेत का, की प्रत्यक्ष निर्णय इतर वरिष्ठ नेते घेत आहेत ? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व स्वतंत्र आहे का, की तो इतर राजकीय शक्तींच्या प्रभावाखाली गेलाय ? याचीच माहिती सांगणारा हा व्हिडीओ
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You,
vishaych bhari, Sunetra Pawar, Praful Patel, Sunil Tatkare, NCP leader, congress, ajit pawar death, ajit pawar accident, rohit pawar on ajit pawar death, sunetra pawar deputy cm, sunetra pawar and ajit pawar, sunetra pawar live today, trending topic, political news, maharashtra politics, sunetra ajit pawar today live, parth pawar, sharad pawar, sunetra pawar news, sunetra pawar visit, sunetra pawar dcm news, ncp leader sunetra pawar, sunetra pawar on rohit pawar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: