दुकानात मिळतो तसाच स्पॉन्जी ढोकळा, घरीच नाश्त्यासाठी बनवा फक्त 5 मिनिटात | Tasty Dhokla Recipe
Автор: Moretainchya recipe
Загружено: 2026-02-10
Просмотров: 382
Описание:
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूपच फुलका, मऊ आणि स्पॉन्जी खमंग ढोकळा रेसिपी.
अगदी बाजारात मिळतो तसाच ढोकळा आता घरी सहज बनवा 😍
ही रेसिपी नाश्ता, डबा, पार्टी, पाहुणे किंवा संध्याकाळचा हलका स्नॅक्स यासाठी परफेक्ट आहे.
👉 या ढोकळ्याची खासियत:
• ढोकळा खूप मऊ व फुलका होतो
• नवशिक्यांसाठीही सोपी रेसिपी
• कमी साहित्य, कमी वेळ
• प्रत्येक वेळी परफेक्ट रिजल्ट 💯
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला
✔️ बॅटरची अचूक घट्टपणा
✔️ ईनो कधी आणि कसा घालायचा
✔️ ढोकळा बसू नये यासाठी महत्त्वाच्या टिप्स
सगळं स्टेप बाय स्टेप दाखवलं आहे.
ढोकळा हिरवी चटणी आणि गोड चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह केला की चव अजूनच वाढते 😋
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर 👍 Like करा | 💬 Comment करा | 🔔 Channel Subscribe करा
#recipeoftheday #moretainchyareceipe #recipe #food #foodlifemarathi #cooking #easyrecipe #dhokla #khamandhokla
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: