🚩
Автор: Rahul Thopte
Загружено: 2026-03-09
Просмотров: 270
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
रंगपंचमी सणाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर आम्ही
थोपटे बंधू – राहुल थोपटे व अभिषेक थोपटे यांनी एक वेगळा trekking challenge पूर्ण केला. 🔥
पुणे जिल्ह्यातील तीन बलाढ्य किल्ले आम्ही सलग फक्त ८ तासात सर केले. 💪🏔️
🚩 किल्ले सिंहगड – पायथा ➡️ दरवाजा ➡️ पायथा
🚩 किल्ले तोरणा – पायथा ➡️ दरवाजा ➡️ पायथा
🚩 किल्ले राजगड – पायथा ➡️ दरवाजा ➡️ पायथा
सकाळी ६:१५ वाजता सिंहगड पासून सुरुवात करून आम्ही १:५० या वेळेत हे तीन गड पूर्ण केले.
#sinhagad #tornafort #rajgadfort #3fortin8hours #sinhagadtornarajgadtrek #maharashtra #forttrekking #pune #rahulthopte #thoptebrothersvlog #viralvideo #vlog #india #shivajimaharaj #sambhajimaharaj #bhideguruji #maratha #96kmaratha #eknathshinde #devendrafadnavis #modi #yogiadityanath #youtube #youtubeshorts #youtuber #vlogger #youtubviralvideo #sahyadri
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: