'त्या 'दिवशी केंजळगड वर एवढी गर्दी का जमली 🤔❓| किल्ले केंजळगड | Kenjalgad Fort |
Автор: gaurav_sahyadricha
Загружено: 2026-03-03
Просмотров: 217
Описание:
किल्ले केंजळगड 🚩
पुण्यापासून 100 किमी अंतरावर असलेल्या भोर तालुक्यातील रायरेश्वर जवळील एक अपरिचित दुर्ग...
आज या दुर्गावर सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या मार्फत दुर्गसंवर्धन मोहीम पार पडली. गड देवता आई केंजळाई देवीच्या मंदिराचे बांधकाम गडावर चालू आहे. आपण सर्वांनी या शिवकार्यात यथाशक्ती सहभागी होऊन या पवित्र कार्यात हातभार लावावा ही अपेक्षा 🙏🚩
.
.
.
जय शिवराय 🙏🚩
[No-Copyright Music] Powerful Emotional Trailer / Music for Video by MaxKoMusic
Music:Serene Flow
Musician:VN VideoEditor
#Sahyadri
#Kenjalgad Fort
#Fort
#Vlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: