Monsoon Update -मुंबईसह कोकण,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्रात सगळिकडे संततधार पावसाची शक्यता..!
Автор: हवामान साक्षरता अभियान
Загружено: 2019-09-18
Просмотров: 14064
Описание:
नमस्कार,
माझ नाव "राहुल रमेश पाटील"
मी अंकली जिल्हा सांगली येथे राहतो.
"भारतीय हवामानशास्त्र" या समुहाचा मी संस्थापक असून या समुहाव्दारे आम्ही "हवामान साक्षरता" ही लोकचळवळ उभी केली आहे.
"हवामान साक्षरता" म्हणजे भारतीय उपखंडात राहताना हवामानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे.. हे ओळखून सर्व शेतकरी व नागरिकांना हवामानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणे हाच मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून नागरिकांमध्ये हवामानाच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणे.
गेली ३ वर्षे हा उपक्रम आपण अव्याहतपणे चालवत असून आज या घडीला ४० ते ५० लाख शेतकरी व नागरिकांना याचा फायदा होतो आहे.
येत्या काळात महाराष्ट्रात आमच्या सारख्या १ लाख शेतकरी हवामान शास्त्रज्ञांची फौज उभी करायची आहे आम्हाला....हाच मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आम्ही मार्गक्रमण करत आहोत.
यासाठी आम्ही सोशल मीडिया साधनाचा..जसे फेसबुक, व्हाटस् अॅप,
तसेच... रेडिओ केंद्र व इतर लिखीत स्वरुपात उपलब्ध माध्यमांचा वापर करतो…..
कृपया हि पोस्ट सर्वांनी आपल्या गावातील लोकांना पाठवावी.
हवामान साक्षरता लोकचळवळ
/ 140626719971530
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: