धुमधडका सिनेमातील धनाजीराव वाकडेंचा बंगला कुठे आणि सध्या कसा आहे?
Автор: Bulletwala Akshay
Загружено: 2025-07-10
Просмотров: 397269
Описание:
या व्लॉग मधे मी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो,४० वर्षांपूर्वी महेश कोठारे दिग्दर्शित धुमधडका हा ब्लॉकबस्टर सिनेमाच बरच शूटिंग इथे करण्यात आले आहे.
या सिनेमातील धनाजीराव वाकडे यांच राहत घर जे दाखवलं आहे तो बंगला पन्हाळा या ठिकाणी आहे.त्याच बंगल्याचा हा स्पेशल व्लॉग बनवला आहे.
या सिनेमामध्ये अशोक सराफ,महेश कोठारे,लक्ष्मीकांत बेर्डे,शरद तळवलकर,निवेदिता सराफ अशे नामवंत कलाकार होते.
#dhumdhadaka #ashoksaraf #panhala #niveditasaraf #laxmikantberde #marathicinema #kolhapur #shooting
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: