ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

बायकोला अग्नी देताना लक्ष्याने तिच्या गळ्यातले दागिने काढू नका असं का सांगितलं ?| Roohi Berde Story

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2024-07-06

Просмотров: 593065

Описание: बायकोला अग्नी देताना लक्ष्याने तिच्या गळ्यातले दागिने काढू नका असं का सांगितलं ?| Roohi Berde Story

मंडळी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांना सगळे लक्ष्या म्हणूनचं हाक मारतात. त्यांच्या मृत्यूला आज इतकी वर्षे होऊन गेली पण आजही त्यांच्या सिनेमाचं गारुड काय लोकांच्या मनातून कमी होत नाही. आता तर काय म्हणे, लक्ष्याचे जीवाभावाचे मित्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे हे झपाटलेल्या 3 सिनेमांत आपल्या आवडत्या लक्ष्याला AI अवतारात पुन्हा एकदा आपल्या भेटीला आणणारेत. त्यासाठी ते म्हणे यु के ला जाऊन सिनेमाचं शूटिंग करणारेत. असो, ते जेव्हा होईल तेव्हा होईल पण मंडळी उणेपुरे फक्त 50 वर्षाचं आयुष्य, पण याच 50 वर्षांत करोडो लोकांना दुःख विसरायला लावून त्यांना हसवण्याची किमय प्रत्येकाच्या आयुष्यात ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान मिळवण म्हणजे काय खायचं काम नाही. आपल्या लक्ष्याला जाऊन जवळपास 20 वर्षे झाली. त्याच्या जाण्यानं फक्त मराठी किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्रीचं नाही तर सगळा महाराष्ट्र दुःखात बुडाला होता. असो, पण मंडळी पडद्यावर येऊन लोकांना पोट दुखेस्तोवर हसवणारा हा हरहुन्नरी कलाकार त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र जास्त हसला नाही. त्याची पहिली पत्नी रुही बेर्डे यांचं जेव्हा ब्रेन हॅमरेजने अकाली निधन झालं तेव्हा नुकतच कुठंतरी लक्ष्या "सिनेमांमध्ये यश मिळवायला लागला होता. करिअरला सुरुवात चांगली झाली पण नंतर एक असं वादळ आलं, ज्यात माझं जहाजच बुडालं", अस स्वतः लक्ष्या मागं एका मुलाखतीत म्हणाला होता. पत्नीच्या निधनानंतर लक्ष्या पुरता कोसळला होता अस म्हणतात. कारण लक्ष्याच्या ऐन उमेदीच्या काळात त्याची पहिली पत्नी रुही बेर्डे यां खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभ्या होत्या. इतकंच काय तर त्यांनी स्वत:च्या करिअरकडेही लक्ष्यासाठी दुर्लक्ष केलं होतं. सगळं सुरळीत चालू होतं पण त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि आपल्या लक्ष्याला त्यांचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागले. नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस, का लक्ष्याने अंत्यंस्कारावेळी रुही बेर्डे यांच्या अंगावरील एकही दागिना काढणार नाही असा ठाम निर्णय घेतला होता ? पहिल्या बायकोच्या निधनानंतर कोलमडून पडलेल्या लक्ष्याला सावरायला किती काळ जावा लागला. सगळं सविस्तर जाणून घेऊयात...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#laxmikantberde
#lakshmikantberde
#laxmikantberdemovies
#lakshmikantberdemovies
#lakshyamovie
#lakshya
#lakshyamarathimovies
#lakshyamarathisongs
#ruhiberde
#roohiberde
#lakshyawifestory

lakshmikant berde,
lakshya,
ashok saraf,
ashok saraf movie,
mahesh kothare,
lakshmikant berde movie,
lakshmikant berde death,
lakshmikant berde songs,
lakshmikant berde marathi movie full,
lakshmikant berde marathi movie,
lakshmikant berde interview,
lakshmikant berde comedy,
lakshmikant berde family,
lakshmikant berde comedy scene marathi, lakshmikant berde death antim yatra,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
बायकोला अग्नी देताना लक्ष्याने तिच्या गळ्यातले दागिने काढू नका असं का सांगितलं ?|  Roohi Berde Story

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

आपल्या लाडक्या लक्ष्याचा शेवटचा दिवस कसा होता ?| Laxmikant Berde Death | Lakshya | Vishaych Bhari

आपल्या लाडक्या लक्ष्याचा शेवटचा दिवस कसा होता ?| Laxmikant Berde Death | Lakshya | Vishaych Bhari

मी गेलो Comedy King laxmikant Berde ह्यांच्या गावी | Laxmikant Berde Kokan Village | RsV

मी गेलो Comedy King laxmikant Berde ह्यांच्या गावी | Laxmikant Berde Kokan Village | RsV

पार्टी मध्ये सम्याच गाणं ऐकून पोरांची उतरली दारू | Maharastrach Hasya Jatra Triple Dose Full Episode

पार्टी मध्ये सम्याच गाणं ऐकून पोरांची उतरली दारू | Maharastrach Hasya Jatra Triple Dose Full Episode

EP 38 स्मिता पाटील Full Story एका महान अभिनेत्रीचा अत्यंत दुर्दैवी शेवट Smita Patil Biography by dsd

EP 38 स्मिता पाटील Full Story एका महान अभिनेत्रीचा अत्यंत दुर्दैवी शेवट Smita Patil Biography by dsd

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा । अशोक सराफ | Maharashtra Bhushan | Ashok Saraf Eknath Shinde

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा । अशोक सराफ | Maharashtra Bhushan | Ashok Saraf Eknath Shinde

मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सख्या बहिणी #marathiactor #marathifilm #indiancinema

मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सख्या बहिणी #marathiactor #marathifilm #indiancinema

मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांचा मृत्यू | तमाशा करणारी मुलगी कशी झाली अभिनेत्री,ushachavan biography

मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांचा मृत्यू | तमाशा करणारी मुलगी कशी झाली अभिनेत्री,ushachavan biography

तृतीयपंथीयांचं असं जीवन कधीच ऐकलं नसाल. । Shreegauri Sawant । Woman Ki Baat । AarPaar

तृतीयपंथीयांचं असं जीवन कधीच ऐकलं नसाल. । Shreegauri Sawant । Woman Ki Baat । AarPaar

आपल्याला मारणारेत हे Rajiv Gandhi यांना पहिल्यापासूनच माहिती होतं | Rajiv Gandhi Conspiracy

आपल्याला मारणारेत हे Rajiv Gandhi यांना पहिल्यापासूनच माहिती होतं | Rajiv Gandhi Conspiracy

गोष्ट नवरा बायकोची | प्रत्येकाने एकदा तरी हा व्हिडिओ पहाच

गोष्ट नवरा बायकोची | प्रत्येकाने एकदा तरी हा व्हिडिओ पहाच

संक्रांतीच्या सणाला भल्या पहाटे उठून बनवली पारंपारीक पुरणपोळी व येळवण्याची आमटी | Puranpoli Recipe

संक्रांतीच्या सणाला भल्या पहाटे उठून बनवली पारंपारीक पुरणपोळी व येळवण्याची आमटी | Puranpoli Recipe

दादा कोंडकें यांचा याकारणामुळे झाला मृत्यू | Dada Kondke Biography #dadakondake #marathi

दादा कोंडकें यांचा याकारणामुळे झाला मृत्यू | Dada Kondke Biography #dadakondake #marathi

Ashok Saraf, Lakshya ला आठवणीत ठेवलं पण कुलदीप पवारांना आपण साफ विसरलो राव | Kuldeep Pawar Biography

Ashok Saraf, Lakshya ला आठवणीत ठेवलं पण कुलदीप पवारांना आपण साफ विसरलो राव | Kuldeep Pawar Biography

Jivlaga | जिवलगा | Super Hit Marathi Movie | Laxmikant Berde | Resham Tipnis | Mohan Joshi

Jivlaga | जिवलगा | Super Hit Marathi Movie | Laxmikant Berde | Resham Tipnis | Mohan Joshi

ती गणेशची गौरी कशी झाली | Taali मधल्या Gauri Sawant यांची धगधगती गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी येईल

ती गणेशची गौरी कशी झाली | Taali मधल्या Gauri Sawant यांची धगधगती गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी येईल

79 व्या वर्षी घरी एकट्या का राहतात उषा नाडकर्णी? पाहा काय म्हणाल्या | Usha Nadkarni | PR4

79 व्या वर्षी घरी एकट्या का राहतात उषा नाडकर्णी? पाहा काय म्हणाल्या | Usha Nadkarni | PR4

"DIVORCE" Phase स्त्री साठी कठीणच | Nandita Patkar | Mugdha Godbole | Woman Ki Baat | AarPaar

EP46 नाच्या/ असं जगणं कुणाच्याही नशिबी येऊ नये/ कसा होता खरा नटरंग- गणपत पाटील Ganpat Patil by dsd

EP46 नाच्या/ असं जगणं कुणाच्याही नशिबी येऊ नये/ कसा होता खरा नटरंग- गणपत पाटील Ganpat Patil by dsd

Sachin Pilgaonkar यांनी सांगितले Ashi Hi Banwa Banwi सिनेमातील अजरामर Dialogue मागचे भन्नाट किस्से

Sachin Pilgaonkar यांनी सांगितले Ashi Hi Banwa Banwi सिनेमातील अजरामर Dialogue मागचे भन्नाट किस्से

कॉलेज च्या प्रियसीला भेटायला समीर गेला हॉटेल मध्ये | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Marathi Comedy Show

कॉलेज च्या प्रियसीला भेटायला समीर गेला हॉटेल मध्ये | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Marathi Comedy Show

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]