ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

भिवंडी महापालिकेतील 'किंगमेकर'ला अटक | Bhiwandi News | Vilas Patil Arrest

Автор: Saam TV News

Загружено: 2026-02-14

Просмотров: 4896

Описание: बातमी भिवंडीतून... महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. भिवंडीचे माजी महापौर आणि कोणार्क विकास आघाडीचे सर्वेसर्वा विलास पाटील यांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केलीय. या कारवाईमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे भिंवडीत महापौरपदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडी किंगमेकर ठरणार आहे. त्यांच्या चार नगरसेवकांशिवाय काँग्रेस आणि भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही. मात्र त्यांच्या या अटकेमुळे वेगळीच राजकीय चर्चा रंगलीय.

दरम्यान राजकीय हेतूने हे प्रकरण प्रेरीत असल्याचा आरोप विलास पाटलांच्या वकिलाने केलाय..

#saamtvnews #bhiwandinews #maharashtrapolitics #politicalarrest #mayorelection #localpolitics #politicalupdate #breakingnews

bhiwandi news, vilas patil arrest news, thane eow news, bhiwandi mayor election news, konark vikas aghadi news, maharashtra political news, local election update, saam tv news

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
भिवंडी महापालिकेतील 'किंगमेकर'ला अटक | Bhiwandi News | Vilas Patil Arrest

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Bhiwandi Mayor : भाजपमधून फुटलेले Narayan Chaudhary कॉंग्रेसकडून महापौर, भिवंडीत भाजपचा कसा गेम झाला

Special Report | काँग्रेसचा डाव, भाजपवर घाव | BJP Crisis In Bhiwandi | Maharashtra Politics

Bhiwandi Police | भिवंडी महानगरपालिका अतिक्रमण हटवताना राडा, तर पोलिसांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवले

ठाकरेंकडून निष्ठेचं फळ, स्वीकृतवर कुणाची वर्णी? प्रस्ताव फेटाळल्यानं मनसेची नाराजी | UBT | MNS | SP3

Bhiwandi Mayor Election | भिवंडी महापौर पदाची निवडणूक,Rais Shaikh ही निवडणूकीसाठी दाखल

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case |  Krishna Andhale तीनदा गावात आला? | N18V | Marathi News

Bhiwandi Mayor Election से पहले Congress ने कर दिया खेल, BJP पार्षदों में मतभेद के बाद 2 गुट बने

Bhiwandi Mayor Election | भिवंडी महापौरपदाची आज निवडणूक, अद्याप नाव समोर नाही

Sikander Shaikh : पुण्याच्या लाल मातीत राडा! चालू कुस्तीत सिकंदर शेखवर हात उचलला

Malegaon कोर्टाबाहेर Sanjay Raut  आणि Dada Bhuse एकत्र, अखेर वाद मिटला

मुळशीत कुस्तीला गालबोट! पैलवान सिकंदर शेखवर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न..| Sikandar Shaikh News | KI3

Raj Thackeray News | पत्रकारांनी Ajit Pawar यांच्यावर प्रश्न विचारताच राज ठाकरे हे काय बोलले?

Sunetra Pawar यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यास कुणाचा विरोध? प्रताप पाटील चिखलीकरांचे स्पष्टीकरण

Vilas Patil अटकेनंतर Eknath Shinde यांची शिवसेना आक्रमक, काय घडलं? | Bhiwandi Band

Deepa Chauhan on Ganesh Naik: माझ्या मुलाला गणेश यांचं नाव द्यावंच लागेल |  Navi Mumbai

Bhiwandi काँग्रेसचे शहराध्यक्ष Rashid Tahir Momin यांचा Harshwardhan Sapkal यांच्यावर आरोप

नायडू आणि VSR कंपनीतली सगळी अंडीपिल्ली रोहित पवारांनी बाहेर काढली! #rohitpawar #news #rammohannaidu

Raj Thackeray LIVE : एकनाथ शिंदेंसोबत भेट, उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती, राज ठाकरे काय म्हणाले ?

Ritu Tawade | 'पालिका गेली 25 वर्ष कोण सांभाळत होते?बांगलादेशी त्यांचा विषय आम्ही साफ करतोय'

Bhiwandi Mayor News | कोण होणार महापौर? महायुतीत फुट, राजकीय वर्तुळात खळबळ | Election News

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]