नवीन न्यायाधीशांचा सत्कार: परंपरा की Judicial Independence ला धोका?
Автор: Asim Sarode Lawgical
Загружено: 2026-02-26
Просмотров: 1727
Описание:
When a new judge takes oath, many institutions organise felicitation programmes.
नवीन न्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसते.
But is this merely a gesture of respect — or does it raise deeper constitutional questions?
In this video, Adv. Asim Sarode examines both the positive and concerning aspects of such felicitation events.
या चर्चेत पुढील मुद्द्यांवर विचार केला आहे:
• सत्काराची गरज नेमकी काय?
• Institutional respect आणि personal proximity यामध्ये फरक काय?
• Advocates, lawyers आणि judges यांच्यातील अतिजवळीक सार्वजनिक विश्वासावर परिणाम करू शकते का?
• Judicial independence आणि constitutional morality या संदर्भात आपण काय विचार करायला हवा?
Judicial independence is not only about actual fairness — it is also about public perception of neutrality.
न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी केवळ निष्पक्षता पुरेशी नाही, तर तिची प्रतिमा देखील स्वच्छ असणे आवश्यक आहे.
This discussion is not about individuals.
ही चर्चा व्यक्तींविरोधात नसून संस्थात्मक शुचिता (institutional integrity) आणि घटनात्मक मूल्यांबद्दल आहे.
The objective is to encourage thoughtful debate about ethics, separation of powers, and long-term democratic health.
आपले मत संयमाने मांडावे.
Subscribe to Asim Sarode Lawgical for constitutional, socio-legal and analytical discussions.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: