दहिसर वेस्ट, विठ्ठल मंदिर येथे चालू आहे गुढीपाडवा विशेष सखी ग्राहक पेठ |
Автор: Pankaj Dharne Vlogs
Загружено: 2026-03-11
Просмотров: 989
Описание:
सखी ग्राहक पेठ - प्रदर्शन व विक्री, ( गुढीपाडवा विशेष ) दहिसर( पश्चिम )📍
✨दहिसर करांसाठी खास शॉपिंग फेस्ट 🛍️
सखी ग्राहक पेठ या प्रदर्शन मध्ये मिळणार आहे :
फॅशन, ज्वेलरी, लाइफस्टाइल आणि बऱ्याच सुंदर गोष्टी एकाच ठिकाणी.😍
📍ठिकाण : विठ्ठल मंदिर, दहिसर ( पश्चिम )
📆 तारीख : 6 मार्च ते 19 मार्च 2026
⏰ वेळ : संध्याकाळी 04:00 ते रात्री 09:30
✨येथे तुम्हाला खरेदी करता येणार आहे -
👗 लेडीस ड्रेस मटेरियल, ड्रेस
👚 कुर्ती, साडी, मेन्स वेअर
💍 फॅशन ज्वेलरी
👜 बॅग्स, अॅक्सेसरीज
🏠 होम डेकॉर, आणि गिफ्ट आयटम्स
🍟 खाद्यपदार्थ, कोकण मेवा, ड्राय फ्रूट्स
🧼 सौंदर्य उत्पादने, स्किन केअर - आणि बरेच काही…
✨तर हे सर्व खरेदी करण्यासाठी कुटुंब आणि नातेवाईकांसोबत नक्कीच भेट द्या, आणि शॉपिंगची मज्जा घ्या!💃🛒
📆 09 ते 19 मार्च 2026 मिस करू नका!
❤️ Like | 🔔 Follow | 🔀 Share करायला विसरू नका!
✨Thank you for watching 🙏🏻
#exhibition #mumbaiexhibition #dahisarexhibition #dahisarwest
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: