डिसिल्वा हायस्कूल दादर वेस्ट येथे सुरू आहे गुढीपाडवा स्पेशल भव्य ग्राहक पेठ | 📍Dadar Exhibition
Автор: Pankaj Dharne Vlogs
Загружено: 2026-03-12
Просмотров: 447
Описание:
डिसिल्वा हायस्कूल दादर वेस्ट येथे सुरू आहे गुढीपाडवा स्पेशल भव्य ग्राहक पेठ | Dadar Exhibition
✨दादर करांसाठी खास शॉपिंग फेस्ट 🛍️
स्मितहास्य- भव्य ग्राहक पेठ या प्रदर्शन मध्ये मिळणार आहे :
फॅशन, ज्वेलरी, लाइफस्टाइल आणि बऱ्याच सुंदर गोष्टी एकाच ठिकाणी.😍
📍ठिकाण : डॉ. अँटोनिया डिसिल्वा हायस्कूल, सर्वोदय सुपर मार्केट च्या समोर, रानडे रोड, दादर ( पश्चिम )
📆 तारीख : 12 मार्च ते 15 एप्रिल 2026
⏰ वेळ : सकाळी 11:00 ते रात्री 09:00
✨येथे तुम्हाला खरेदी करता येणार आहे -
👗 लेडीस ड्रेस मटेरियल, ड्रेस
👚 कुर्ती, साडी, मेन्स वेअर
💍 फॅशन ज्वेलरी
👜 बॅग्स, अॅक्सेसरीज
🏠 होम डेकॉर, आणि गिफ्ट आयटम्स
🍟 खाद्यपदार्थ, कोकण मेवा, ड्राय फ्रूट्स
🧼 सौंदर्य उत्पादने, स्किन केअर - आणि बरेच काही…
✨तर हे सर्व खरेदी करण्यासाठी कुटुंब आणि नातेवाईकांसोबत नक्कीच भेट द्या, आणि शॉपिंगची मज्जा घ्या!💃🛒
📆 12 मार्च ते 15 एप्रिल 2026 मिस करू नका!
❤️ Like | 🔔 Follow | 🔀 Share करायला विसरू नका!
✨Thank you for watching 🙏🏻
#smithasyabhavygrahakpeth #grahakpeth #dadarexhibition #dadar #exhibition #mumbaiexhibition #dadar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: