ससून रुग्णालयालाही बसला गॅस टंचाईचा फटका! |Sassoon hospital| LPS Gas Crisis
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-15
Просмотров: 9097
Описание:
कॅन्टीन बंद होण्याची शक्यता! | ससून रुग्णालयात गॅस टंचाई! | maharashtra gas shortage |sassoon hospital
गॅस टंचाईचा फटका आता पुण्यातील ससून रुग्णालयालाही बसला आहे. रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये केवळ आजपुरताच एलपीजी गॅस साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. जर वेळेत गॅस पुरवठा झाला नाही तर कॅन्टीन बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवणाच्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठा मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.
The LPG shortage has now affected Sassoon Hospital in Pune. Reports suggest that the hospital canteen has LPG stock only for today. If the supply is not restored soon, the canteen may have to shut down temporarily. This could create serious difficulties for patients and their relatives who depend on the canteen for meals. The hospital administration has written to the district collector seeking urgent gas supply.
#pune #sassoonhospital #gascrisis #lpgshortage #hospitalnews #maharashtranews #breakingnews #saamtvnews | SSJ
pune news, sassoon hospital gas shortage, lpg crisis pune, hospital canteen issue, maharashtra gas shortage, sassoon hospital update, breaking news pune, gas supply problem india
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: