विधानसभेत शिवरायांविषयी आव्हाडांनी केलेल्या'त्या' वक्तव्यावरून घमासान| Jitendra Awhad In VidhanSabha
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-16
Просмотров: 178
Описание:
विधानसभेत शिवरायांविषयी आव्हाडांनी केलेल्या'त्या' वक्तव्यावरून घमासान| Jitendra Awhad In VidhanSabha
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरुन विधानसभेत चांगलाच गोंधळ झालाय... विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाडांचं वक्तव्य पटलावरुन काढण्याचे आदेश दिले, तसंच यापुढे महापुरुषांबाबत चुकीचं विधान केल्यास निलंबित करण्यात येईल अशी सक्त ताकीद राहुल नार्वेकरांनी दिली... पण सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत आव्हाडांविरोधात घोषणाबाजी केली... तर आमदार नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबनाची मागणी केली...
#saamtvnews #jitendraawhad #vidhansabha #maharashtrapolitics #politicalcontroversy #assemblynews #breakingnews #politicaldebate
jitendra awhad, vidhansabha controversy, maharashtra politics, assembly uproar, political statement, ncp leader awhad, political debate maharashtra, breaking news maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: