ना संसार… ना स्वतःचं घर…फक्त परंपरेचं ओझं आणि समाजाची नजर
Автор: sonal's voice
Загружено: 2026-02-15
Просмотров: 341
Описание:
जोगतीण म्हणजे फक्त देवसेवा नाही,
तर एका मुलीच्या स्वातंत्र्याची गुदमरलेली कहाणी आहे.
आज कायदे आहेत, जागृती आहे…
पण अजूनही या विषारी विचारांची सावली पूर्णपणे गेली नाही.
प्रश्न परंपरेचा नाही… प्रश्न आहे विचारांच्या बदलाचा. 💔
Sonal’s Voice – मनातल्या भावनांना शब्द देणारं एक हृदयस्पर्शी व्यासपीठ.
या चॅनेलवर तुम्हाला मिळतील प्रेमकथा, विरह, एकतर्फी प्रेम, स्त्रीचं अस्तित्व, सून-आई नातं, बाप-मुलगी भावना, स्वाभिमान, समाजातील वास्तव आणि आयुष्याला स्पर्श करणारे मराठी विचार.
जोगतीण, स्त्रीशक्ती, नात्यांची गुंतागुंत आणि मनाला भिडणाऱ्या 60 सेकंदांच्या कथा — प्रत्येक व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.
जर तुम्हाला भावनिक मराठी कथा, प्रेरणादायी विचार आणि जीवनाचं खरं वास्तव ऐकायला आवडत असेल तर Sonal’s Voice ला Subscribe करा आणि या भावनांच्या प्रवासाचा भाग बना. 💛
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: