दुरावाम्हणजे मनामनांत निर्माण होणारेअंतर.दोन व्यक्ती,कुटुंबीयकिंवा नात्यांमध्ये गैरसमज.
Автор: sonal's voice
Загружено: 2026-02-13
Просмотров: 3672
Описание:
दुरावा म्हणजे मनामनांत निर्माण होणारे अंतर. दोन व्यक्ती, कुटुंबीय किंवा नात्यांमध्ये गैरसमज, अहंकार, अपेक्षा, दुखावलेपणा किंवा संवादाचा अभाव यामुळे जे मानसिक अंतर तयार होते, त्याला दुरावा म्हणतात.
🌸 Welcome to Sonal’s Voice 🌸
Sonal’s Voice या चॅनेलवर तुम्हाला मिळतील मनाला स्पर्श करणारे विचार, स्त्रीजीवनावर आधारित सुंदर लेख, नात्यांची गोडी सांगणारे शब्द आणि प्रेरणादायी संदेश.
इथे प्रत्येक आवाज असेल भावना व्यक्त करणारा…
प्रत्येक शब्द असेल मनाशी जोडणारा…
✨ स्त्रीचं अस्तित्व
✨ लग्नानंतरचं आयुष्य
✨ बाप-लेक, आई-मुलगी नातं
✨ प्रेम, विश्वास आणि स्वाभिमान
✨ प्रेरणादायी मराठी विचार आणि कथा
आपल्या आयुष्यातील छोट्या-छोट्या भावनांना शब्द देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे Sonal’s Voice.
जर तुम्हाला मराठीतील भावनिक, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कंटेंट आवडत असेल तर
👉 Like करा
👉 Share करा
👉 आणि Channel Subscribe नक्की करा
कारण प्रत्येक स्त्रीचा आवाज महत्त्वाचा आहे… आणि तोच आहे Sonal’s Voice ❤️
#SonalsVoice #MarathiThoughts #WomenEmpowerment #EmotionalTalks #MarathiChannel
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: