ग्रंथयात्रा भाग ९८ - आरपार लयीत प्राणांतिक - प्रज्ञा पवार - रसग्रहण Aarpaar layeet pranantik (मराठी)
Автор: Granthyatra
Загружено: 2024-02-19
Просмотров: 681
Описание:
ही दीर्घ कविता विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर नावाच्या कलावतीला उद्देशून लिहिलेली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाच्या आधारे सामाजिक विषमतेच्या परंपरांचा, दलित स्त्रियांच्या जीवनाचा आणि त्याद्वारे एकूणच मानवी जीवनाचा मागोवा घेणारी ही कविता आहे. या कलावतीच्या आयुष्याची शोकांतिका ही केवळ एक व्यक्तिगत शोकांतिका नाही तर त्यासाठी जातिव्यवस्था, वर्गव्यवस्था आणि पुरुषसत्ताक परंपरा कारणीभूत आहे हे सत्य पवार आपल्या कवितेतून कसे उलगडून दाखवतात ते पहा या व्हिडिओमध्ये. प्रत्यक्ष कवी प्रज्ञा पवार यांच्याकडून ऐका या कवितेद्वारे लोककलेच्या वारशाचा मागोवा घेण्याचा त्यांचा प्रयत्न.
#आरपारलयीतप्राणांतिक #प्रज्ञादयापवार #विठाबाई #विठाबाईभाऊमांगनारायणगावकर #दलितकविता #दलितसाहित्य #दलितस्त्री #तमाशा #मराठीसाहित्य #मराठीपुस्तकं #१००पुस्तकं #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #अर्चनामिरजकर
Facebook: / arushisinghmemorialtrust
Twitter: / archana_mirajka
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: