शिवांश ने बदडले जय ला... झाली अटक 😱😱 | Ep 51 | एक प्रेम ❤️ असेही... शिवांश 🌹प्रिया...
Автор: Katha Manthan
Загружено: 2026-03-13
Просмотров: 1815
Описание:
मराठी स्टोरी | मराठी कथा | हृदयस्पर्शी पारिवारिक कथा
ही कथा पूर्णपणे स्व-लिखित (self-written) आहे.
कथा प्रेम, कुटुंब, नातेसंबंध आणि विवाहानंतर बदलणाऱ्या भावनांवर आधारित आहे..
एक ❤️प्रेम असेही शिवांश 💘प्रिया | Ep 51 |
🔹 या भागात: Mr. जहागिरदार.... येस इन्स्पेक्टर प्लिज अरेस्ट धिस बास्टर्ड.... शिवांश रागात जय वर एक करडी नजर टाकत म्हणाला.... जो आताही तिथे निपचित पडला होता.... तसे ते इन्स्पेक्टर आत आले.... आणि त्यांनी जय ला पकडून घेतलं.... इन्स्पेक्टर प्लिज मेक शुअर की याला जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे..आता काय होईल पुढे जाणुन घेण्यासाठी कथेचा हा भाग नक्की वाचा..
कथेचा प्रवास आणखी भावनिक व रंजक वळण घेणार आहे… बघू पुढच्या भागात या कथेचा पुढचा भाग नक्की वाचा...
🗣️ Voice: by me
✍️ Story & Script: Self-written by My Hope My Thought
जर पुढचा भाग पाहायचा असेल तर comment नक्की करा ❤️
Disclaimer:
This video is made for entertainment purposes only.
All characters are fictional.
#marathistories #मराठीकथा #familybond #lovestory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: