पहिल्या भेटीतच सरळ मागितला हाथ.. आता काय असेल निर्णय?बहरेल प्रेम💔new story | Ep 01 | अभी 💗 वेदांतिका
Автор: Katha Manthan
Загружено: 2026-02-28
Просмотров: 6763
Описание:
मराठी स्टोरी | मराठी कथा | हृदयस्पर्शी पारिवारिक कथा
ही कथा पूर्णपणे स्व-लिखित (self-written) आहे.
कथा प्रेम, कुटुंब, नातेसंबंध आणि विवाहानंतर बदलणाऱ्या भावनांवर आधारित आहे...
बहरेल प्रेम 💔 | Ep 01 | new story
🔹 या भागात: अभी शहरात राहणारा एक मोठा बिजिनेस मॅन... तर वेदांतिका एका गरीब शेतकऱ्याची मुलगी...
आजोबांच्या सांगण्यावरून अभी आणि वेदांतिका च लग्न झाले... पण काय त्याचं हे लग्न प्रेमात बदलेल का?? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा माझी नवीन कथा new स्टोरी... बहरेल प्रेम 💔 अभी 💗 वेदांतिकाचा प्रवास प्रेमाचा...
कथेचा प्रवास आणखी भावनिक व रंजक वळण घेणार आहे पुढचा भाग नक्की वाचा...
🗣️ Voice: by me
✍️ Story & Script: Self-written by My Hope My Thought
जर पुढचा भाग पाहायचा असेल तर comment आणि subscribe नक्की करा ❤️
Disclaimer:
This video is made for entertainment purposes only.
All characters are fictional.
#marathistories #मराठीकथा #familybond #lovestory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: