क्या बात है ,ईश्वरी…!” ईश्वरी म्हणजे आमचं असं लेकरू…
Автор: आनंदाचं झाड
Загружено: 2026-03-15
Просмотров: 3
Описание:
! काय बात आहे ईश्वरी…!”
ईश्वरी म्हणजे आमचं असं लेकरू…
जे काम दिलं, ते मनापासून तडीस नेणारं.
कोणतंही काम करताना तिची एक स्वतःची खास शैली असते.
काम करताना तिच्या डोळ्यांत उत्साह असतो आणि शब्दांत आत्मविश्वास.
अलीकडेच आम्ही नदीष्ट हे मनोज बोरगावकर लिखित अप्रतिम पुस्तक वाचलं…
आणि त्यावर हे लेकरू ज्या पद्धतीने व्यक्त झालं, ते खरंच मनाला स्पर्शून जाणारं होतं.
तिचे विचार ऐकताना असं वाटलं —
बालमन किती खोल विचार करू शकतं!
तिच्या त्या अभिव्यक्तीत पुस्तकाचं सारही होतं,
आणि तिच्या मनात उमललेले सुंदर विचारही होते.
खरंच…
तिचं बोलणं ऐकल्यावर कुणीही सहज म्हणेल —
“वा… काय बात आहे!”
#ईश्वरी
#नदीष्ट
#मनोजबोरगावकर
#बालअभिव्यक्ती
#वाचनसंस्कार
#शिक्षणगूज
#ZPSchool
#TeacherLife
#EducationMatters
#आनंदाचंझाड
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: