हवा_कुणाची | Pimpri | Sulakshana Shilwant वन वे जिंकून येणार? पिंपरीत कोणाच्या बाजूने आहे वातावरण?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-11-17
Просмотров: 11783
Описание:
#BolBhidu #HavaKunachi #PimpriVidhanSabha
विधानसभा निवडणुकांसाठी हवा_कुणाची या बोलभिडूच्या कार्यक्रमातून आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. पिंपरी विधानसभा मदारसंघात यंदा आण्णा बनसोडे विरुद्ध सुलक्षणा शीलवंत अशी लढाई होत आहे. शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत यांच्या बाजूने जनता आहे असं सध्याचं चित्र दिसत आहे. याचे नेमके कारण काय आहे? बनसोडे यांच्यावर जनता नाराज का आह? जाणून घ्या पिंपरी विधानसभा मतदारसंघाचं वातावरण.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: