INDvsSA T20 World Cup 2026: Bumrah Spell नंतरही बॅटर्स ढेपाळले, Team India चं नेमकं काय गंडलं ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-02-22
Просмотров: 29485
Описание:
#BolBhidu #INDvsSA #T20WorldCup2026
अनबिटन राहून टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेला हरवलं आणि वर्ल्डकप जिंकला, तेव्हापासून टी२० मध्ये जिंकण्याच्या धुंदीत असलेल्या टीम इंडियाला दणका दिला तो साऊथ आफ्रिकेनं. टीम इंडियाचा १११ रन्सवर ऑलआऊट झाला आणि मॅच ७६ रन्सने हारली. स्टारस्टडेड टीम इंडिया नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनसाईड गंडली. कंडिशन्स फेव्हरमध्ये होत्या, बुमराहने वाढीव बॉलिंग केली होती, ग्राउंडवर दव होतं, तरीही चेस करताना टीम इंडिया हारली. मॅच आधी टप्प्याटप्प्याने गेली आणि मग एका ओव्हरमध्ये रीतसर कंडका पडला. साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या मॅच कुठून कशी आणि कोणत्या चुकांमुळे गंडली, पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: