उज्जैनमध्ये पोहोचलो!🤩बस खूप लेट jhali😴तरीही रात्री उज्जैन मार्केट एक्सप्लोर kela😍Famous Rabdi
Автор: Anushree Panhale
Загружено: 2026-02-24
Просмотров: 157
Описание:
नमस्कार मंडळी ❤️
Sleeper Bus खूप उशिरा उज्जैनला पोहोचली आणि आम्ही खूप थकलो होतो 😴
पण ट्रिपचा उत्साह काही कमी नव्हता 😍
या vlog madhe —
✔️ उशिरा उज्जैनमध्ये आगमन
✔️ थकलेले पण रात्री मार्केट एक्सप्लोर
✔️ प्रसिद्ध लस्सी ट्राय केली 🥛
✔️ आणि फेमस रबडी खाल्ली 😋
थकवा असूनही उज्जैनची नाईट वाइब्स खूपच खास वाटल्या ✨
🏡 Stay Details (Airbnb) - https://www.airbnb.co.in/rooms/146734...
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Subscribe करायला विसरू नका ❤️
#ujjain #mahakal #mahadev #mahakaleshwar
#ujjainvlog #nightmarket #famous #rabdi #marathivlog #familytravel #vlog2 #ujjainfood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: