ट्रिपच्या🎒आधीचा गोंधळ 😭ऑफिस👩🏻💻+ पॅकिंग + Arav स्कूल पिकअप la jhala late😵| पुणे ते उज्जैन🚌
Автор: Anushree Panhale
Загружено: 2026-02-23
Просмотров: 76
Описание:
नमस्कार मंडळी ❤️
ट्रिपची सुरुवात थोडी गोंधळातच झाली 😅
या व्हिडिओमध्ये —
✔️ WFH ऑफिस काम
✔️ ट्रिपसाठी पॅकिंग
✔️ अरवला स्कूलमधून उशिरा पिकअप 😬
✔️ आणि रात्री पुणे ते उज्जैन Sleeper Bus ने प्रवास 🚍✨
घर, ऑफिस आणि ट्रिप यामधला बॅलन्स कसा केला, आणि शेवटी बस पकडली का नाही — हे सगळं या vlog मध्ये आहे 😍
पुढच्या भागात: उज्जैन दर्शन 🙏✨
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Subscribe करायला विसरू नका ❤️
#ujjain #mahakal #maharashtrianvlogs #pune #ujjainmahakal #mahadev #punetoujjain #travelvlog #sleeperbus #packing #marathi #marathivlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: