माजलगावमध्ये सोळंकेंवर जनता नाराज? | Prakash Solanke | Majalgaon Vidhansabha
Автор: Oneindia Marathi
Загружено: 2024-09-27
Просмотров: 496
Описание:
माजलगावमध्ये सोळंकेंवर जनता नाराज? विद्यमान आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी महिनापूर्वी राजकीय निवृत्ती घोषणा केली. हाच मुद्दा सध्या या मतदारसंघात सर्वाधिक चर्चेत आहे. ही घोषणा करताना त्यांनी पुतण्या जयसिंह सोळंके (Jaysingh Solanke) यांना आपला राजकीय वारस घोषित केलंय. प्रकाश सोळंके यांनी जाहीर केले की, आता विधानसभा निवडणूक जयसिंह सोळंके लढवणार आहेत. मागील ३५ वर्षांपासून या मतदारसंघात वर्चस्व राखलेले प्रकाश सोळंके यांनी कार्यकर्त्यांना जयसिंह यांना साथ देण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रकाश सोळंके अजित पवार गटात सामील झाले.
राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींसाठी पाहत राहा Oneindia Marathi
X वर फॉलो करण्यासाठी लिंक
https://x.com/oneindiamarathi
फेसबुकवर Oneindia Marathi ला फॉलो करा
/ oneindiamarathi
#majalgaon #maharashtraelection2024 #beed #manojjarangepatil #prakashsolanke #jaysinghsolanke #ashokdak #mahavikasaghadi #devendrafadnavis #माजलगाव #बीड #प्रकाशसोळंके #मनोजजरांगेपाटील
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: