Oneindia Marathi

Oneindia मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत ! तुमच्या सहवासामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत!

तुम्ही देश आणि जगातील घडामोडींबद्दल माहिती मिळवण्यास उत्सुक असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आम्ही विश्लेषण, मुलाखती आणि डॉक्यूमेंट्री यासह महत्त्वाच्या घडामोडींच्या बाबतीत संवादी माहिती देतो.

आम्ही 24/7 वृत्तवाहिनी नाही. आम्ही त्याहून अधिक काहीतरी आहोत. आम्ही उच्च-दर्जाच्या व्हिडीओ देण्यास प्राधान्य देतो ज्या तुम्हाला तुमचा भवताल समजून घेण्यास मदत करतात. यासाठी आम्ही कसं नियोजन करतो? तर, तुमचं ऐकून. कॉमेंटमध्ये आपल्या कल्पना आणि प्रतिक्रिया नक्की नोंदवा. आम्ही त्यावर विचार करणार आहोत!

तुम्हाला आमचा मजकूर आवडत असल्यास, आमची वन इंडिया वेबसाइट https://marathi.oneindia.com/ अवश्य पहा आणि आमच्या Instagram, Facebook आणि Twitterला कनेक्ट करा.

तुमच्यासोबतच्या या प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत. सहभागी व्हा!