उन्हाळ्यातील सर्व विकारांवर गुणकारी पारंपारिक आयुर्वेदिक धण्याचे सरबत
Автор: Shaguns Kitchen Marathi
Загружено: 2025-03-20
Просмотров: 7527
Описание:
#dhanyachesarabat
#summerdrink
#sharbatrecipe
#shagunskitchenmarathi
#corianderseedssharbat
धने हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी मसाल्याचा पदार्थ जो आपण रोजच्या आहारात वापरतो.
रोज एक ग्लास धन्याचे पाणी पिल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो पोटाचे विकार, वजन कमी करण्यासाठी , उष्णतेचे त्रास कमी करण्यासाठी धन्याचे पाणी जरूर प्यावे.
साहित्य
1/2 कप धणे
पाव कप खडीसाखर
पाच ग्लास पाणी
अर्धा चमचा मीठ
अर्धा चमचा काळ मीठ
दोन मोठ्या लिंबाचा रस
भिजवलेले सब्जा बी
पुदिना
धन्याचे सरबत कसे बनवायचे
धणे सरबत रेसिपी
धने सरबत रेसिपी मराठी
सरबत रेसिपी मराठी
सरबत कसे बनवायचे
धन्याचे पाणी पिण्याचे फायदे
how to make orange juice at home orange juice recipe orange juice premix Orange sharbat Premix
Orange sharbat powder
Orange sharbat powder Kashi banvaayachi
orange sharbat premix recipe
orange juice premix
summer special
summer special juice recipe
limbu Pani
limbu sharbat premix
lemon juice premix
lemon juice
kokum sharbat
mango juice
mango sharbat
Orange Tang
tang recipe
how to make Orange sharbat powder
how to make suntri sharbat
sharbat kasa banvayacha
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: