ब्लाऊजचा मागचा भाग आणि पुढचा भाग कमी जास्त का होतो ? Blouse Silai Tips And Tricks
Автор: Khushi Fashion Point
Загружено: 2024-09-21
Просмотров: 20446
Описание:
ब्लाऊजचा मागचा भाग आणि पुढचा भाग कमी जास्त का होतो ? Blouse Silai Tips And Tricks 💖--------------------------------------------------
bahi cuttingआपल्याकडे 28 साईज पासून तर 50 साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात, पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी 8200261303 या नंबरवर व्हाट्सअप ला मेसेज करा 👍🏻
---------------------------------------------------💖 नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचा मागचा भाग आणि पुढचा भाग कमी जास्त का होतो ते बघणार आहोत ब्लाऊजचा पुढचा व मागचा भाग लहान मोठा होतो किंवा ब्लाऊजचा पुढील आणि मागील भाग लहान मोठा होतो असे खूप सारे प्रॉब्लेम येत असतात किंवा ब्लाऊज ची उंची कमी जास्त होते ब्लाऊज ची उंची कमी पडते म्हणजे पुढील बाजूने किंवा मागील बाजूने ब्लाऊजच्या पुढील भागाची उंची कमी तयार होते अशी ही बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत ब्लाउज शिवल्यावर पुढील बाजूला एक इंचांनी जास्त येतो मागच्या भागापेक्षा पुढचा भाग मापापेक्षा जास्त झाला तर काय करावे असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो ब्लाऊज शिलाई मध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम येतात किंवा बेसिक रजिस्टचींग आहे त्यामध्ये प्रॉब्लेम येतात ब्लाऊजचा पुढील आणि मागचा भाग छोटा मोठा का होतो ब्लाऊजचा पुढचा भाग मागचा भाग छोटा मोठा होतो त्या सर्व ब्लाऊज शिलाई संबंधीच्या टिप्स आणि ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत ुम्ही सुद्धा या शिलाईच्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा आणि तुम्हाला जरी हा प्रॉब्लेम असेल तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल होऊन जाईल शिलाई संबंधिच्या खूप सार्या टिप्स आणि ट्रिक्स इथे मी दिलेल्या आहेत आणि बिग्नर साठी तर हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे. Hello friends in today's video we are going to see why the back and front part of the blouse is less and more. Many people have this problem that the front part of the blouse is less in height from the front or the back. After sewing the blouse, the front side is one inch more than the back, what to do if the front part is more than the back part, many people also wonder what to do. The back becomes smaller You have seen all those blouse stitching tips and tricks in this video, follow all these stitching tips and tricks and even if you have this problem, your problem will be solved. So this video will be very helpful. #khushifashionpoint #sewingtipsandtricks #Silaitipsandtricks #stitchingtipsandtricks
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: