42 Size Katori Blouse Cutting || 42" कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कापडावर कटिंग मराठीत||
Автор: Khushi Fashion Point
Загружено: 2022-07-04
Просмотров: 122777
Описание:
42 Size Katori Blouse Cutting || 42" कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कापडावर कटिंग मराठीत|| उपयुक्त टिप्स सोबत
नमस्कार मैत्रिणींनो
या व्हिडिओमध्ये 42 साइजच्या कटोरी ब्लाऊज ची कटिंग आहे. कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कापडावर कटिंग कसे करायचे हे सांगितलेला आहे. कटोरी कटिंग करताना नेहमी तिरकस कटिंग केली पाहिजे. तिरकस कापड कसे असते हे सविस्तर पद्धतीने सांगितले आहे. बाही कटिंग करताना कापड कमी असल्यास बाहीला जॉईंट दिलेला आहे. ही सर्व कटिंग ची पद्धत अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे.
अस्तर - एक मीटर
ब्लाउज पीस - एक मीटर
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा शिलाई संबंधीची माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.😊
#Khushifashionpoint
#Katori_blouse_cutting
#Katori_blouse_cutting_in_marathi
#katoriblouse
#42sizekatoriblousecutting
#42blousecutting
Thanks for watching 😊
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: