Murder in Latur : लातूरमध्ये पत्नीची निर्घृण हत्या | मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये नाल्यात फेकला
Автор: HP Live News
Загружено: 2025-09-04
Просмотров: 7582
Описание:
Husband Kills Wife, Dumps Body in Drain | 4 Accused Arrested
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वाढवणा गावात भीषण घटना उघडकीस आली आहे.
२३ वर्षीय फरीदा खातून हिची हत्या तिच्याच पती जिया उल हक याने केली.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजता पतीने आपल्या ४ साथीदारांच्या मदतीने फरीदाची हत्या करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये पॅक करून नाल्यात फेकून दिला.
पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, हत्या का झाली? कोणत्या कारणावरून पतीने पत्नीचा जीव घेतला? याचा तपास सुरू आहे.
सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास वेगाने सुरू आहे.
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...
Husband Kills Wife, Dumps Body in Drain | 4 Accused Arrested
#Latur #MurderCase #CrimeNews #BreakingNews #TrolleyBagMurder #MaharashtraNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: