ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

छत्रपती संभाजीनगरमध्ये सनसनाटी खून; 50 लाखांच्या व्यवहारातून हत्या

Автор: HP Live News

Загружено: 2026-03-16

Просмотров: 11509

Описание: Shocking Murder in Chhatrapati Sambhajinagar Over ₹50 Lakh Dispute

Chhatrapati Sambhajinagar येथे आर्थिक व्यवहाराच्या वादातून एक सनसनाटी खून प्रकरण उघडकीस आले आहे.

मृत व्यक्तीचे नाव Rajaram Uttam Londhe असून ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यरत होते.

पोलिस तपासात समोर आले की सुमारे 50 लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारावरून वाद निर्माण झाला. याच वादातून आरोपींनी त्यांच्या जवळील पिस्तुलातून गोळी झाडून हत्या केली.

या प्रकरणात पोलिसांनी Vishal Rathod, Akash Pawar आणि Karan Ade या तीन आरोपींना अटक केली आहे.

तपासात असेही समोर आले की आरोपींनी आधीच Georai Tanda परिसरात JCB च्या सहाय्याने खड्डे खोदून ठेवले होते आणि खून केल्यानंतर मृतदेह तेथे पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

सध्या पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सनसनाटी खून; 50 लाखांच्या व्यवहारातून हत्या

#MurderCase
#CrimeNews
#BreakingNews
#MaharashtraNews
#PoliceInvestigation
#IndiaNews

Subscribe YouTube channel For latest breaking news :
   / hanifmirrorhplive  

HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]

Social Media Handles:

Facebook : https://www.facebook.com/groups/61288...

Facebook :   / hpvasaivirar  

You Tube :    / @hplivenews  

Twitter : https://twitter.com/home

Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...

Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
छत्रपती संभाजीनगरमध्ये सनसनाटी खून; 50 लाखांच्या व्यवहारातून हत्या

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Iran vs US conflict : Dubai Airport वरचं Fuel Tank उडवलं, विमानसेवा ठप्प, इराणचा ट्रम्पला इशारा

Nashik Crime: नाशिकमध्ये कोयते-दांडक्यांसह टोळक्याचा राडा, गाड्या फोडल्या, तरुणावर हल्ल्याचा प्रयत्न

Nilesh Ghaiwal च्या कानशिलात लगावणाऱ्या Sagar Moholkar चा कोणी गेम केला ? | Vishaych Bhari

Israel-Iran War News। 'आम्हाला त्यांना मोठा धडा शिकवायचा आहे' इराणचे परराष्ट्र्रमंत्री यांचे विधान

निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू; लंडनमध्ये बसून केला गेम? SH3

ये तो कयामत है....इस्राइल का बड़ा दावा! लारिजानी को हमने मार दिया!

#SAGARMOHOLKAR : निलेश घायवळला मारणारा गुंड सागर मोहळकरचा ससूनमध्ये मृत्यू #NileshGhaiwal

पनवेल हादरले! नैराश्यातून सुरक्षा रक्षकाने केली दोन निष्पापांची हत्या | Panvel Crime News | AC3

Special Report | Tarkeshwar गडाच्या Mahant Adinath Maharaj Shastri यांनी स्वतःवर का हल्ला केला?

Pune Nagesh Jadhav Case : मुलीच्या घरच्याकडून मुलाला मरेपर्यंत मारहाण… कोथरूडची FIR ‘मुंबई Tak’ वर

Crime news Ahilyanagar: बलात्कारी कीर्तनकाराची सगळी कुंडली, FIR मुंबई तक वर | Omkar Wable Mumbai Tak

36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्हे 50 बातम्या | 17 March 2026 | Marathi News | tv9 marathi

भाजपच्या माजी नगरसेवकावर पोलीस ठाण्यात हल्ला; जळगावमध्ये खळबळ

ईरान क्या है, समझ गए ट्रंप, हर बात से पल्ला झाड़नते ट्रंप से सबने किया किनारा

Pinya Kapse Gang  #AHILYANAGAR गुंड #पिन्याकापसे कडून #गणेशकापसे वर गोळीबार #कापसेगॅंग #अहिल्यानगर

बीडमध्ये विवाहितेवर अत्याचार, गावातल्या चावडीवर आणून काय केलं? Beed Crime News | SK3

Thane: गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांची मुजोरी; मनसैनिकांनी दाखवला इंगा

din bhar ki khabar | news of the day, hindi news india | top | iran | israel | rahul gandhi |#dblive

कमरेवर हात, पंकजा चिडल्या, आमदाराची बोलतीच बंद केली, Pankaja Munde, Raju Khare, Vidhansabha News

Ahmednagar Fraud News | पहिल्या पत्नीला घटस्पोट न देता दुसरं लग्न करणाऱ्याला बायकोने घडवली अद्दल..

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]