Soft & Spongy Idli Recipe | बाजारपेक्षा मऊ इडली घरी कशी बनवायची? | Perfect Idli Batter Secret
Автор: Gharchi sopi recipe
Загружено: 2026-02-21
Просмотров: 24
Описание:
Soft & Spongy Idli Recipe | बाजारपेक्षा मऊ इडली घरी कशी बनवायची? | Perfect Idli Batter Secret
Soft आणि स्पंजी इडली घरी कशी बनवायची? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला Perfect Idli Batter चे Secret Ratio सांगणार आहे ज्यामुळे तुमची इडली नेहमीच मऊ, हलकी आणि बाजारासारखी बनेल.
ही रेसिपी beginners साठी सुद्धा खूप सोपी आहे. योग्य भिजवण्याची पद्धत, grinding technique आणि fermentation tips सगळं step by step दाखवलं आहे.
जर तुम्हाला South Indian style perfect soft idli बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ❤️
👍 Like | Share | Subscribe
Ingredients (For Soft & Spongy Idli)
4 cups Rice
1 cup Urad Dal (Split Black Gram)
1 tbsp Fenugreek Seeds
Salt to taste
Oil (for greasing the idli mould)
#IdliRecipe
#BreakfastRecipe
#SouthIndianRecipe
#MarathiRecipe
#SoftIdli
#SpongyIdli
#IdliRecipe
#BreakfastIdeas
#SouthIndianFood
#MarathiCooking
#HomemadeIdli
#FluffyIdli
#EasyRecipe
#CookingChannel
@Gharchisopirecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: