Parth Pawar Case: 1800 कोटींच्या सरकारी जमिनीचा ताबा घेऊ पाहणारे मोकाट, दोषी फक्त २ अधिकारी
Автор: Prashant Kadam
Загружено: 2026-02-17
Просмотров: 27796
Описание:
पार्थ पवार यांच्या पुण्यातल्या जमीन खरेदी प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल आला आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने पार्थ यांना अभयच दिले आहे.
#parthpawar #cleanchit #punelandscam #vikaskharge #maharashtrapolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: